वटवट्या/Prinia

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 September, 2015 - 03:40

फ्लेमिंगो दर्शनासाठी गेले तेव्हा खाडीच्या रस्त्याला ह्या वटवट्याचे दर्शन झाले. साधारण चिमणी एवढा किंवा लहान म्हणा ह्याचा आकार. खुप अ‍ॅक्टीव्ह आहे हा पक्षी आणि धीटही. हा पळेल म्हणून मी भराभर फोटो घेत होते पण मला आजिबात न घाबरता ह्याने फोटो काढून दिले. अर्थातच ह्याच्या आवाजामुळे ह्याला वटवट्या हे नाव पडले आहे. गवत-झुडुपावरील किडे ह्यांचे भक्ष असते.

हा वटवट्या
१)

खालचे सगळे फोटो पिल्लू वटवट्याचे आहेत.
२)

३)

४)

५)

६)

७)

८)

(पक्षाचे नि.ग. करांनी पक्षाचे नाव माहीती करून दिले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी फोटोज! Happy
आमच्याकडील टेंबलाई मंदिराच्या परिसरात असलेल्या झाडांच्या गर्दीत साळुंक्यासोबतीने (पण बाजूला) ह्यांचीही वटवट चालू असल्याचे मी ऐकले आहे>>>>>> हो मामा! शिवाजी विद्यापीठ परीसर, चंबुखडीला वगैरे मात्र अजुनही मोठ्या प्रमाणात आढळतात हे पक्षी!
कधी कधी उन्हाळ्यात पाणी प्यायला अंगणात पण येतात आमच्या! Happy

Pages