Submitted by विश्या on 4 September, 2015 - 02:41
उकडीचे मोदक ( तांदळाच्या पीठाचे ) कसे बनवायचे याची रेसिपी मिळेल काय ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उकडीचे मोदक ( तांदळाच्या पीठाचे ) कसे बनवायचे याची रेसिपी मिळेल काय ?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/19553
भरपूर आहेत, घ्या.
http://www.maayboli.com/taxonomy/term/414
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/44519
धन्स रश्मि ..........
धन्स रश्मि ..........
उकडीचे मोदक ( तांदळाच्या
उकडीचे मोदक ( तांदळाच्या पीठाचे ) नागपूर मधे रेडीमेड कुठे मिळतील, कुणी सान्गु शकेल काय?

Mrudul विपु बघा
Mrudul विपु बघा
Vipu mhanaje kaay
Vipu mhanaje kaay
मृदुल विपु म्हणजे विचारपुस,
मृदुल विपु म्हणजे विचारपुस, तुमची स्वत:ची माहिती आहे, तिथे तुम्हाला विचारपुस कॉलम दिसेल तिथे जा.
धन्यवाद मंजूताई, अन्जू ! मला
धन्यवाद मंजूताई, अन्जू ! मला आत्ता कळल विचारपुस अस काहि असत ईथे!!
विश्या ही घ्या एक लिंक ...
विश्या ही घ्या एक लिंक ... माझी रेसिपी.
http://www.maayboli.com/node/50159
धन्यवाद मनिमनोहर - अतिशय सुबक
धन्यवाद मनिमनोहर - अतिशय सुबक , रुचकर , स्वदिस्ट मोदक दिसतात - या गणपतीला नक्की करेन .