सुखाचा प्रवेश !

Submitted by अज्ञात on 29 January, 2009 - 02:23

markat_chaalhe.jpg

किती रानवेडा
सुखाचा प्रवेश
कधी आद्य मी असा
होतो कपी

खुळ्या मानवाला
मिळे आज हे ना
बिना शेपटीच्या
व्याधी किती !!

...............अज्ञात

गुलमोहर: 

मस्तच टिपलाय हो ! ...आणि त्यावर ही कविता अल्टी ! Happy

अफलातुन !!!

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!

अज्ञात
कुठे टिपलात हा सुखाचा प्रवेश? कसलं मस्त काँपोझिशन आहे या फोटोत! आणि त्यावर कळस म्हणजे कविता!

अले किती गोडु. दोघं पिल्लं मस्त मस्तीत दिसतायत.

फोटो भारीच्चे Happy
-----------------------------------------
सह्हीच !

हा फोटो नशिक जवळ सप्तशृंग गडावर शितकडा ह्या पॉईंट्जवळ घेतला आहे. Happy

you may meet me in details at ....... www.layakari.com
I am here too in part ..... http://adnyaatvaas.blogspot.com

फार गोजिरे साजिरे
बाळ माकडांचे चाळे.
कुठे गेली माकडीन
इथे सोडोन ही बाळे.
जे.डी भुसारे