हिडन व्हिलेज माहिती हवी आहे

Submitted by _आनंदी_ on 28 August, 2015 - 03:05

मुंबई नाशिक हायवे वर हिडन व्हिलेज म्हणुन रिसॉर्ट आहे..
अनुभव वा माहिती द्या प्लिज..
इथे शोधल खुप पण या बद्दल लिहिलेल सापडल नाही..
आधी कुठे असेल तर सांगा त्या धाग्यावर माहिती बघेन

... तसेच अलिबाग मधिल रेसॉर्ट बद्दल पण माहिती द्या..

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबई नाशिक हायवे वर हिडन व्हिलेज म्हणुन रिसॉर्ट आहे..
अनुभव वा माहिती द्या प्लिज..
इथे शोधल खुप पण या बद्दल लिहिलेल सापडल नाही..>>>>>>>>>>

नावातच हिडन आहे म्हणल्यावर कसे सापडेल?

आणि सापडले तर मग "हिडन" कसले?

इथे शोधल खुप पण या बद्दल लिहिलेल सापडल नाही..
<<<<<<<<<<<<<<<<<<
असं लिहिलय त्यात इथे म्हणजे माय्बोली वर

_/\_

धाग्याचे नाव वाचुन हा धागा मला उत्खनन इ. चा अभ्यास असा काहीसा वाटला. Happy
हे/अश्या नावाचे रिसॉर्ट आहे हे मला माहित नाही/नव्हते.

ते एक रिसॉर्ट आहे..
वर काहींनी लिंक दिली आहे..
फिरयला जायच आहे म्हणुन शोधत होते..
"पिकनिक .." वाल्या धाग्यावर पण शोधल पण नाही सापडलं..
अलिबाग मधल्या रेसॉर्ट रेस्टोरंट बद्दल ही माहिती द्या..
आता अलिबागलाच जायच ठरवत आहे