मुंबई रीलोडेड - चित्र प्रदर्शन

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

सर्व मायबोलीकरांना माझ्या चित्रप्रदर्शनाला आमंत्रित करताना आनंद होतोय.

Mumbai Reloaded
नेहरु सेंटर , गोलाकार कला दालन
वरळी
मुंबै
१ ते ७ सप्टेंबर २०१५
वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ७

धन्यवाद
poster 1 web maay.jpg

विषय: 
प्रकार: 

अरे वा! मस्तच. नक्की भेट देणारच. तुमची चित्रं बघण्याची पर्वणी असते ती. Happy

अभिनंदन आणि शुभेच्छा!

अजय, जबरदस्त ! थीम मस्त आहे आणि पेंटीग्सही Happy
अभिनंदन आणि शुभेच्छा. मी माझ्या माहितीतल्या लोकांना नक्की सांगेन प्रदर्शनाबद्द्ल.