तो.. बागोंमे बहार है?.. है!!!

Submitted by वर्षू. on 21 August, 2015 - 04:23

थायलँड ला ,'लँड ऑफ स्माईल्स' ची उपाधी मिळायला येथील रहिवाश्यांच्या चेहर्‍यावरचे स्थाई स्मित कारणीभूत
असेल नक्कीच, पण येथील फुलंवेडी जनता पाहून ,या देशाला लँड ऑफ फ्लॉवर्स हे नांवही उपयुक्तच वाटतं.
यांना सौंदर्य दृष्टी उपजतच लाभलेली आहे. मुख्य रस्ते तर सोडाच, पण अगदी गल्ली बोळात ही असलेल्या
लहान मोठ्या घरांसमोर, रेस्टोरेंट्स समोर , झालंच तर मोटार गॅरेज समोरही फुलांनी डंवरलेली झाडं
असतात.
येथील फळा,भाज्यांवर कोरलेली सुबक नक्षी, प्रत्येक खाद्यपदार्थ्,पेये फुलांनी सजवून कलात्मक रीतीने पेश
करण्याची कला तर जगप्रसिद्ध आहे.
१२ जुलै ला राणी चा वाढदिवस असतो , हाच इथला मातृदिनही, म्हणून देशभरात साजरा केला जातो. या निमित्ताने तीन दिवस फुलां चे प्रदर्शन भरते..
.. अशी मैलोनमैल प्रदर्शन बघतांना हे पाहू कि ते, इकडे बघू का तिकडे अशी वेड्यागत स्थिती होते.

या प्रदर्शनाची एक झलक..
१

२

३

४

५

६

७

८

९

१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०
ही फुलंतर अगदी दुपट्यात गुंडाळलेली बाळंच दिसत होती

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा!! सुंदर आहेत सगळीच फुलं!!
वर्षुतै मोगर्या चा नाही काढलाय का फोटो? काढला असेल तर बघायला आवडेल Happy

अंजली, टीना.. आहेत ना मोगर्‍याचे फोटू ही.. त्यांना दुसर्‍या पार्ट मधे टाकते..
ललिता, तुझ्या फोटोत दिसणारी बरीचशी सिमिलर फुलं आहेत कलेक्शन मधे.. पण आकाराने मोठीच, चिटुकली वगैरे नाहीत..

फळाफुलांची जास्त आवड नाही.. पण तरी वेगवेगळी सुंदर सुंदर बरीचशी कधी न पाहिलेली फुले बघायला मजा आली Happy

Pages