मराठी बोलून शब्दारुपांतर ( speech to text ) software

Submitted by हेमन्त् on 28 July, 2015 - 10:08

बोलून शब्दारुपांतर ( speech to text ) प्रकारची software इंग्रजी भाषेसाठी बरीच आहेत. जसे कि Dragon Naturally Speaking. . तसेच अन्द्रोइद आणि आय ओयस मध्ये पण हि सोय आहे.

तर मराठी असे काही software आहे का ? ते फुकट आहे काय ? नाही तर किमत काय ?

तसेच नसल्यास कोणी प्रयत्न केला होता का? कोणी करीत आहे का?
मी गुगलून पहिले आही – फारसे काही मिळाले नाही ..

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>तर मराठी असे काही software आहे का ? ते फुकट आहे काय ?<<
आयओएस मध्ये हे फिचर (नेटिव) आहे, मराठी टेक्स्ट वाचुन देणारं...

एक्सक्यूज मी बर्का Wink
टेक्स्ट टू स्पीच नह्वे Wink (व कसा जोडलाय ते नोटच हं)
स्पीच टू टेक्स्ट. श्या. आय मीन, मराठी बोलून शब्दरूपांतर. उर्फ ( speech to text ) software
धाग्याचे शीर्षक.

- FANBOi (....)