गुलाब

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 22 July, 2015 - 03:09

पाऊस सुरू झाला की गावठी गुलाबाची झाडे तरतरीत होऊन फुलांनी अगदी बहरून जातात. बाजारातून आपण अनेक कलमी गुलाब आणतो पण ह्या गावठी गुलाबाचा विशेषपणा काही कमी होत नाही. ह्यांचा गुलाबी गंध, गुलाबी रंग आपले मन आकर्षून घेतोच.

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

हा वेगळ्या जातीचा.

८)

९)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त..
घरी आहेत माझ्या..पहिला रंग खुपच सुंदर..दुसरा आहे घरी..आणि आणखी एक ऑफव्हाईट सुद्धा आहे. वेड्यागत वाढतात या वेली..पण भरभरुन फुले पन देतात..AddEmoticons04225.gif

धन्यवाद सगळ्यांना.

गावठी गुलाबाचा गुलकंद बनवतात हे माहित आहे. पण हेच का ते माहीत नाही. पण बरेच जण सांगतात की ह्याचा बनवतात. आता करूनच बघेन.

किती मोहक आहे गुलाब!

माझ्याकडे आहे गावठी गुलाब! त्याची फुले पहिल्या गुलाबासारखी भरगच्च आणि रंग दुसर्‍या गुलाबासारखा आहे. Happy

छान फोटो!गावठी गुलाबाच्या पाकळ्या अर्धगोलसर असतात,त्यांना विलायती फुलांसारखी दुमड नसते.गुलाबअत्तरासारखाच
दाट सुगंध असतो . लहानपणी पांचगणीला शाळेच्या वाटेवर अशी खूप रानगुलाबांनी बहरलेली झुडूपे दिसत.