पावसाळी कोकण

Submitted by कोकणीमाणूस on 20 July, 2015 - 02:43

नमस्कार मंडळी, मायबोलीवर लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे चूक भूल द्यावी घ्यावी,

जास्त नमन न करता सरुवात करतो, मुळचा कोकणातील असल्यामुळे (दक्षिण कोकण, सावंतवाडी) तिकडे ये जा चालूच असते. आजच परत आलोय तिथून. थोडीशी फोटोग्राफी केलीय, आवडल्यास जरूर दाद द्या.

नभ उतरू आल
2.jpg

शेतातील गोठा
3.jpg

झाडातील घर
4.jpg

पावसाने ओढ दिल्याने शेतीची कामे अर्धवट राहिली आहेत
5.jpg

अंगणातील गुलाब
6.jpg

तुळस
7.jpg

सूर्योदय
8.jpg

सावंतवाडी स्थानक
swadi.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जलता है जिया मेरा कोकण फोटो देखके. मस्त ! अन्गणातली तुळस, तुळशीलगतच्या पायर्‍या, भरलेली नदी, शेतीतला गोठा! क्या कहने! मन भरुन पावले. माबोवर स्वागत असा. येवा, मायबोली सर्वान्ची असा!

सुंदर.