आनंदाचे डोही आनंद तरंग.... "आनंदवारी २०१५"

Submitted by जिप्सी on 18 July, 2015 - 10:52

========================================================================
========================================================================
आषाढवारी २०१३ - दिंडी चालली चालली...

आषाढवारी २०१४ - एक तरी वारी अनुभवावी...
========================================================================
========================================================================

गळा भेट घेण्या भिमेची निघाली
तुझ्या नामघोषात इंद्रायणी...

प्रचि ०१

प्रचि ०२
तुळसी हार गळा, कांसे पितांबर, आवडे निरंतर तेची रुप
सुंदर ते ध्यान, उभे विठेवरी, कर कटावरी ठेवोनिया

प्रचि ०३
देखिला कळस डोईला तुळस, धावितो चंद्रभागेसी
समीप ही दिसे पंढरी, याच मंदिरी माऊली माझी

प्रचि ०४
चालो वाटे आम्ही तुझाची आधार, चालविसी भार सवे माझा
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरुनिया

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७
तुला साद आली तुझ्या लेकरांची, अलंकापुरी आज भारावली
वसा वारी चा घेतला पावलांनी, आम्हा वाळवंटी तुझी सावली
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची, उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी, तुझे रुप ध्यानी, जीवाला तुझी आस का लागली
जरी बाप सार्‍या जगाचा परि तु, आम्हा लेकरांची विठु माऊली

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

प्रचि ४२

प्रचि ४३

प्रचि ४४

प्रचि ४५

प्रचि ४६

प्रचि ४७

प्रचि ४८
हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा
गुण गाईन आवडी, हे चि माझी सर्व जोडी
न लगे मुक्ति आणि संपदा, संतसंग देई सदा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या चित्रमय आनंदवारी मधे आम्हाला सामील करून घेतल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. सगळेच फोटो खासकरून २ आणि ४ अप्रतिम आहेत.

गुर्जी........... ब्येष्ट!
खरंच एकदा वारीला जायचंय!

आनंदीआनंद....नयनरम्य....मन भरून गेले सारे पूर्णपणे....जणू काही चित्रांसोबत मीही त्या "विठ्ठल विठ्ठ्ल....ग्यानबातुकाराम" घोषात सामील झालो आहे असेच तरंग उमटत गेले. उन्हाळा-पावसाळा-हिवाळा....दसरा असो वा दिवाळी.... सुकाळ असो वा दुकाळ....घरी दौलत असो वा दैन्य.....पण जेव्हा वारी येते त्यावेळी तो ईश्वर या भक्तांमध्ये जे काही चैतन्य निर्माण करतो आणि मग यांची पाऊले त्या दिशेला कशी खेचली जातात....तीही पूर्ण उत्साहाने, त्याचीच ही चित्रे टिपली आहेत आपल्या लाडक्या योगेश जगतापने....त्यालाही बेफ़ाट पुण्य लाभेल यात शंका नाही.

अप्रतिम! ___/\___.

विठोबा आणि रखुमाई कित्ती सुरेख मुर्ती.

सगळं शब्दांच्या पलिकडलं आहे.

अशोकमामा सुंदर प्रतिसाद, नेहेमीप्रमाणे.

सुपर्ब!!
२२ मधली आणि बर्‍याच फोटो मध्ये दिसतेय ती पालखी ज्ञानेश्वरांची का? _/\_
२५ मध्ये स्वामी समर्थ दिसत आहेत _/\_

सगळीकडून भक्तीचा ओघ विठ्ठलाचरणी एकवटताना दिसतो आहे फोटोंमधून. अंतीम गंतव्य स्थान तेच Happy

३५ मध्ये कुणी अभिनेता आहे का? टिव्ही बघत नसल्याने ओळखणं कठिण आहे.

दरवर्षी तुझे वारीचे फोटो बघुन डोळे पाणावतातच..

अश्वे, त्याच नाव बहुतेक मिलींद गवस आहे. 'तु तिथे मी' मध्ये होता बहुतेक.

अप्रतिम!

यंदा जिप्सी कृपेनेच आम्हास्नी वारीत सहभागी होण्याचे भाग्य लाभले... धन्य जाहलो /\

छान आहेत फोटो. Happy

यंदा जिप्सी कृपेनेच आम्हास्नी वारीत सहभागी होण्याचे भाग्य लाभले... धन्य जाहलो /\>>
निषेध निषेध निषेध!! असो.

Pages