अभिनंदन!!! माबोकर "ओंकार ओक" यांना "गिरिमित्र ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धे"त पुरस्कार!!!

Submitted by Discoverसह्याद्री on 11 July, 2015 - 09:18

सुप्रसिद्ध ट्रेकर लेखक - सह्याद्रीमित्र (माबो ट्रेकरकट्ट्याचे सी.एम.) श्री श्री "ओंकार ओक" यांच्या सह्याद्री ट्रेक्सच्या ब्लॉगला "गिरिमित्र ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धे"त पुरस्कार मिळाला आहे.

----------------------------------
गिरिमित्र ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धा
- प्रथम क्रमांक - भटकंती सह्याद्रीच्या कुशीत - संदीप वडस्कर (http://trekventure.blogspot.com/)
- द्वितीय क्रमांक - सह्याद्रीमित्र - ओंकार ओक (http://onkaroak.com/)
- तृतीय क्रमांक - भटकंतीनामा - संजय अमृतकर (http://sanjayamrutkars.blogspot.com/)
----------------------------------

सह्याद्रीमित्र सी.एम. ओंकार ओक यांचे 'या ठिकाणी' आभासी (virtual) शाल आणि श्रीफळ देवून सत्कार करण्यात आहे.

(टाळ्या आणि शिट्ट्या!!!)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओंकार ओक हे भावी पिढ्यांसाठी निनाद बेडेकर यांच्या धर्तीचे नाव आहे...अतिशयोक्ती होत असल्याचे त्याला वा़टेल पण खरेच ही परिस्थिती आहे...सह्याद्रीतल्या गावागावात त्याच्या ओळखी आहेत आणि असा एखादा भाग नसेल ज्याची त्याला माहीती नाही. >> हे नविन आहे. भेटायला हवे एकदा. Happy

अभिनंदन!!

Pages