BMM 2015 बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशनात मायबोली गटग

Submitted by अजय on 29 June, 2015 - 23:58
ठिकाण/पत्ता: 
जेवणाचा हॉल, बी एम एम. २०१५

गेली काही वर्षे बीएमएम अधिवेशनात मायबोलीकरांचं गटग असतं. याही वे़ळेस करायचा विचार आहे.

कोण कोण येतं आहे बी एम एम ला?

गटग ची वेळ बदलून आता ३ जुलै ला रात्रीच्या जेवणाची ६-८ केली आहे.

विषय: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, July 3, 2015 - 18:00 to 20:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

४ तारीख पूर्ण दिवस नाही जमणार.
पण ३ तारखेला दुपारच्या जेवणाच्या वेळी , रात्रीच्या जेवणाच्या वेळी आणि ४ ला रात्री जेवणाच्या वेळी चालेल. Happy

मला परिसंवादालाही यायचंय... नवीन साहित्याबद्दल आणि लेखनाबद्दलचे विचार ऐकण्यात प्रचंड उत्सुकता आहे Wink

>>> ४ तारीख पूर्ण दिवस नाही जमणार. पण ३ तारखेला दुपारच्या जेवणाच्या वेळी , रात्रीच्या जेवणाच्या वेळी आणि ४ ला रात्री जेवणाच्या वेळी चालेल.
>>> मला पण. Happy
माबोकरांना भेटण्यास उत्सुक आहे. Happy

पारू, ३ वर्षाखालील मुलाला घेऊन आम्ही एकदा बीएमेमला गेलो आहे. काही प्रॉब्लेम नाही आला. तो त्याच्या बाबागाडीत आणि आम्ही आमचे कार्यक्रम. थोडं रुटीन सांभाळायचं. आता या फु.स. चा फायदा नसेल पण तरी Happy

धनश्री, तुला आनंदाने फुटलेल्या उकळ्या फक्त दिसत आहेत. बाकी अक्षरं दिसत नाहीत सो तू आनंदाने हो म्हणती आहेस असा अर्थ घेतेय. सॉरी र्म्द, यु आर लेट (अ‍ॅज अलवेज ;))

वेका, आमचं पोरगं एवढा वेळ बाबागाडीत नाही रहात. पुढच्या वेळी संयोजकांना लहानग्यांचे पण डेकेअर ठेवण्याची विनंती Happy