कच्चा खर्डा

Submitted by आशुचँप on 29 June, 2015 - 14:28

स्ड्फ

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>ह्यांचा सारख वेळ नाही मला महिनामहिनाभर नोकरी बिकरी सोडून सायकलवर स्वार होऊन कुठेही फिरत राहायच. बाहेर दारु मटन खात राहायच<<< Lol अरे देवा!!

Rofl

>>> मला अजिबात समजत नाही की आपले एक स्वतंत्र वर्तुळ असताना आंतरजालावरील सल्ल्यांची गरजच का भासावी? <<<
बेफिकीर, स्वतःचे स्वतंत्र वास्तविक वर्तुळ असणे ही भाग्याची गोष्ट आहे.

पण मजसारखे काही कमनशिबी असेही असतात की वास्तव जगात त्यांचे आसपास कोणीही माणूस हितगुज करण्यासाठी उपलब्ध तरी नसतो वा काही कारणांने माणसांशी त्याची नाळ जुळत नसते.
अशा वेळेस नेटवरील प्रत्येक आयडीमागिल जिवंत व्यक्ति, त्या त्या आयडीचे साद/प्रतिसाद, दुर्दैवाने निव्वळ हाच त्याच्याकरता वर्तुळाचा भाग बनतो. मी याचा जीताजागता अनुभव गेल्या दशकात घेतलेला आहे व निव्वळ मायबोली व त्यावरील भासमान आयडीज यांचेमुळेच मी तगुन राहू शकलो, अन्यथा अनेक दिवसात एकाही जिवंत व्यक्तिशी चर्चा वगैरे राहूदेच, मनातले खरे ते बोलणेही शक्य होऊ शकत नाही अशी परिस्थिती अनुभवली आहे, तेव्हा मायबोलिवरील गप्पा हाच एक आधार होता.

रहाता राहिला बारीकसारीक माहिती विचारण्याचा, तर आपण नै का? एकाच चाळीत रहायचो तेव्हा सहज शेजार्‍याच्या घरातील काका काकुंना अनेकविध माहिती विचारायचो, चार गोष्टी त्यांचेकडून आणायचो, द्यायचो, विचारविनिमय करायचो, अगदी तस्सेच हे नेटवर होते आहे, मायबोली नावाची चाळ म्हणा हव तर. पण मग नेटवरच का? प्रत्यक्ष आयुष्यात नैत का जिवंत माणसे आजुबाजुला? का तुम्हीच इतके माणूसघाणे आहात म्हणून तुमच्याकडे माणसे फिरकत नाहीत? असे अनेक गैरलागू प्रश्न येऊ शकतात हे माहिते. तिथेच नशिबाचा संबंध येतोय, अन नसते अनेकांना प्रत्यक्ष संपर्काची उपलब्धता, त्यातुन हल्लीच्या स्वतंत्र बंगले/फ्लॅट सिस्टीम मधे तर नसतेच नसते. फार क्वचित ठिकाणी सोसायट्यांमधे होत असेलही सल्लामसलत. पण बहुतांश नाहीच... प्रत्यक्ष जीवनातही माणसे आपापसात अतिव्यावहारिक तुटकपणाने वागतात हाच निदान माझा तरी अनुभव आहे. असो.

मी असे म्हणू पाहिन की उलट मायबोली सारख्या व्यासपीठावर आपण दूरदूरचे लोक एकत्र संवाद साधू शकतो, मग तो कसलाही असेल, तर काय हरकत आहे? माझ्या मुलिचे बाळंतपण होऊ घातले होते तेव्हा मी येथील यच्चयावत लहानमुलांच्या संगोपनाविषयीचे धागे चाळले होते. त्यावर अनेक प्रश्न होते, उत्तरे होती. हे स्पून फिडींग पूर्वी आज्जी/काक्या/मावश्या/शेजारणी यांचे मार्फत होऊ शकायचे, सध्या शहरी जीवनशैलीत होतेच असे नाही, मग त्याबाबत प्रश्न विचारुन शंकानिरसन करुन घ्यायला मायबोलीसारखे दुसरे उत्तम ठिकाण कोणते? का वर्तमानपत्रात छोट्या जाहिरातीत जाहिरात करुन सल्लागार बोलावुन घ्यायचा?

बाळंतपण हा गंभिर विषय, पण हाच न्याय मोबाईल/फ्रीज/टीव्ही वगैरे वस्तुनांही लागु पडतो. हो, तो अगदी सायकललाही लागू पडतो.

तेव्हा विचारांचे/माहितीचे आदानप्रदान होण्यावर कुणाचा आक्षेप असू नये वा आदानप्रदान विशिष्ट विषयांबाबत विशिष्ट पद्धतीने/शिस्तीतच व्हावे असेही असू नये, असे वाटते.

आशुचॅम्पने मूळ पोस्ट व प्रतिसाद उडवले आहेत म्हणून मला विषय कळला नाही. फक्त वरील वाक्यावरुन जे सुचले ते मांडले इतकेच. कुणाचाही अधिक्षेप करण्याचा हेतू नाही.

ह्यांचा सारख वेळ नाही मला महिनामहिनाभर नोकरी बिकरी सोडून सायकलवर स्वार होऊन कुठेही फिरत राहायच. बाहेर दारु मटन खात राहायच<<< अरेरे

विळद घाट धागा >>>>>>>> Lol

माफ करा पण धागा संपादित, प्रतिसाद संपादित नाही करायला हवे होते.
त्यामुळे कशाचा कशाला अर्थ लागत नाहीये, >>>>>>>>> ऋ, अरे नाही लागला अर्थ तर उगी रहावे की. मला अर्थ लागला होता पण सगळीकडेच लिहायलाच पाहीजे असं काही नसत नाही का?

लिंबू भाऊ,

तुम्ही करार मोडता आहात. तुम्ही पॅराग्राफ पाडल्याशिवाय मी वाचणार नाही असे ठरले होते की नाही? Light 1

(बाकी गंभीरपणे - >>>पण मजसारखे काही कमनशिबी असेही असतात की वास्तव जगात त्यांचे आसपास कोणीही माणूस हितगुज करण्यासाठी उपलब्ध तरी नसतो वा काही कारणांने माणसांशी त्याची नाळ जुळत नसते.<<< हे वाचून वाईट वाटले. अर्थातच मायबोलीकर 'आपलेच' असल्यामुळे तुम्ही मला तुमचा मित्र समजू शकताच Happy )

limbutimbu >>>>> प्रचंड अनुमोदन

पण लिंबूटिंबू, काही काही अतिवैयक्तिक नाहीच ना मिळत, माझ्या नवर्‍याला नवीन मैत्रिण मिळालीय तर आता मी काय करू, हे मी खुप शोधले पण मला काहीच नाही मिळाले.... Lol

मला माहिती आहे हा धागा माझ्यामुळे उघडला आहे ह्यांनी. ह्यांचा सारख वेळ नाही मला महिनामहिनाभर नोकरी बिकरी सोडून सायकलवर स्वार होऊन कुठेही फिरत राहायच. बाहेर दारु मटन खात राहायच. Rofl

बरोबर आहे तुमचे "बी"

पाहिला आहे मी दोघाही. हे असले थेर इथे चालतात. धाग्याकर्त्याला बरेच प्रियकर आणि प्रेयसी आहेत.
>>21.gif

अहो बेफिकीर, तुम्ही अन इथल्या मायबोलीवरच्या सगळ्या आयडीज गुणदोषांसहित माझ्या मित्र/मैत्रिणीच आहेत, सगेसोयर्‍यांप्रमाणेच आहेत, अगदी "शत्रूपक्षाच्या" आयडीजही "माझ्या शत्रुपक्षाच्या" म्हणुन माझ्याकरीता आहेत. Happy तुम्हीही मला अगदी बिनधास्त पणे तुमचा मित्र समजू शकता, नव्हे नव्हे, समजाच.

>>>> तुम्ही पॅराग्राफ पाडल्याशिवाय मी वाचणार नाही असे ठरले होते की नाही? <<<<
आँ? म्हणजे नाहीच का वाचली पोस्ट? Proud ओके, आता पाडले बघा जमले तेव्हडे पॅरेग्राफ. Happy

पाहिला आहे मी दोघाही. हे असले थेर इथे चालतात. धाग्याकर्त्याला बरेच प्रियकर आणि प्रेयसी आहेत.>>>

ह्यांचा सारख वेळ नाही मला महिनामहिनाभर नोकरी बिकरी सोडून सायकलवर स्वार होऊन कुठेही फिरत राहायच. बाहेर दारु मटन खात राहायच>>>

काहीही हं बी Proud

मला वाटते या ठिकाणी अनेकाअनेक व विविध विषयावर धागे काढण्याला मायबोली प्रशासन जो पर्यंत आक्षेप घेत नाही तो पर्यंत इतर सदस्यांना एकाद्या धागाळू व्यक्तिला रोज नवनविन धागे काढु नकोस, हे सांगण्याचा अधिकार नाही.

धागाळु Rofl

बी कित्ती वैयक्तीक प्रतिसाद देतायेत
<<

मला वाटते 'बी' यांच्या धाग्यावर धागे काढण्याच्या सवयी वरुन अनेकांनी, अनेकदा तिखट टिका केली, कदाचीत त्याच नैराष्यातुन त्यांची आजची प्रतिक्रीया आली असावी. असा अंदाज, नाहीतर आजपर्यंत त्यांना वैयक्तिक प्रतिक्रीया देताना कधी पाहीले नाही.

अशांवर मात्र कारवाई होत नाही>> तुम्ही अहात की अशांना छळायला मग कारवाई ची गरज तरी काय.

Prasad, tyanche special pratisad tumhi vachalele disat nahit Happy
nehamich ahe he

Prasad, tyanche special pratisad tumhi vachalele disat nahit
<<

मी नसतील वाचले कदाचीत त्यांचे स्पेशल प्रतिसाद...:स्मित:

असो.

धाग्याकर्त्याला बरेच प्रियकर आणि प्रेयसी आहेत.>>>> Rofl

अमेरिकेत कायदा मंजूर झाल्याचे तीव्र पडसाद जगभर!!!>>>> Proud

@ बी यांचे वैयक्तिक प्रतिसाद,
ते स्वता सुरुवात करतात की कोणी त्यांना काही बोलले की प्रत्युत्तर म्हणून देतात हे देखील ईथे बघायला हवे.

असो, धाग्याचा विषय समजला.

Pages