माझंही एक वॉटरकलर

Submitted by मॅगी on 20 June, 2015 - 00:51

श्री. मिलींद मुळीक आणि विलास कुलकर्णी (दोन्ही माझे मानलेले गुरूजी Happy ) यांची पुस्तकं वाचून फावल्या वेळात बरेच लँडस्केप्स केले. हे त्यातलेच एक..
1.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कला ही गॉड गिफ्ट असते ! तुम्हाला ते आहे ! उत्कृष्ट चित्र पुढील साधनेस शुभेच्छा

धन्यवाद.
निधी, मलापण ते घर खुप आवडलंय.. चुकूनच एवढं छान झालं ते..
सोन्याबापू, नक्कीच प्रयत्न करीन अजुन चांगली काढण्याचा.. छान वाटतंय सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून.. Happy

सुरेख आलंय चित्र आत्मधून !!! …. खाली share केलेले चित्र खासच आलय. श्री मिलिंद मुळीक सरांचे live paintings video पाहिले खूप छान आहेत त्यांची चित्रे .