Submitted by vilasrao on 19 June, 2015 - 17:05
शांत तळ्यात
लपलेला हा मासा
चमके तरी
आकाशी पक्षी
सांगे ढगात घर
घर पंखात
काळखी रात्र
चंद्राला शोधू नका
ती अमावस्या
गोंधळणारा
प्रवास सोबतीला
रस्ता तुडूंब
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वादळ-वारे बंद खिडक्या
वादळ-वारे
बंद खिडक्या दारे
घरे उडाली!
शांत निखारे
मंद शितल वारे
आग लागली!
—सत्यजित
Shizukasa ya Iwa ni
Shizukasa ya
Iwa ni shimi-iru
Semi no koe
शिजुकासा या
इवा नी शिमी-इरू
सेमी नो कोई
Penetrates the rock
Calm and serene
The sound of a cicada
[MATSUO BASHO ]
अनुवाद
पाषाणशिला
आवाज सिकाड्यांचा
भेदून गेला
विलास खाडे
(सिकाडा :सामूहिकपणे ड्रम बिट प्रमाने आवाज करणारा एक किटक )
Asagao no Hanada no
Asagao no
Hanada no awaki
Inochi oshi
I love the rest of my life
Though it is transitory
Like a light azure morning glory
[ TOMIYASU FUSEI]
Satyajit, why you like to
Satyajit, why you like to give destructive turn to the ideas??
घरे उडाली! / आग लागली!
its about what you can find
its about what you can find @vt220:-)
नभाशी तारे उदास
नभाशी तारे
उदास दाटलेले
सूर्यास्त होता
मिणमिणली
मिणमिणली
अंधारात पणती
केविलवाणी
हायकूकू हायकूकू हाय हाय हाय
हायकूकू हायकूकू हाय हाय हाय
एक लडकी मेरे सामने....मेरा दिल ले जाय जाय जाय
हायकूकू हायकूकू हाय हाय हाय
हेच मराठीत लिहा!
अमेय तुम्ही हेच मराठीत लिहा! असामान्य प्रतिभा डोकावत आहे तुमच्या लिखाणात!!!!
>>>मिणमिणली
>>>मिणमिणली
अंधारात पणती
केविलवाणी<<<
छान आहे!
परवा सकाळी उठल्यावर आकाशात
परवा सकाळी उठल्यावर आकाशात चकाकणारे कापूस पुंजके दिसले आणि हे सुचले.
सफेद भुरे
ढग श्रावणातले
कोवळे ऊन
अगेन तुमच्याइतक्या सफाईने अर्थवाही नाही झालीय… रादर… तसा काहीच अर्थ नाही फक्त शब्दचित्र!
परत धागा वाचताना धाग्यातली
परत धागा वाचताना धाग्यातली दुसरी पक्ष्याची हायकू आवडली.
>>>मिणमिणली
अंधारात पणती
केविलवाणी<<< एका शब्दाने भावार्थ बदलू शकतो.
मिणमिणली
अंधारात पणती
आशाकिरण
सफेद भुरे
सफेद भुरे
ढग श्रावणातले
कोवळे ऊन
व्वा! ◉‿◉
Pages