सोहार , ओमान काहि फोटो

Submitted by mahendra dhawan on 18 June, 2015 - 03:53

DSC_0024.JPGDSC_0024.JPGDSC_0022.JPGDSC_0064.JPGDSC_0087.JPGDSC_0170.JPGDSC_0189.JPGDSC_0186.JPGDSC_0206.JPGDSC_0213.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगले आहेत फोटो पण थोडी माहिती लिहिली असतीत तर बरे झाले असते. हे नक्की कशाचे फोटो आहेत ते समजले असते Happy

सोहार हे दुबई मस्कत रत्यावरचे ओमानमधले एक ठिकाण आहे. तिथले फोटो आहेत हे ( हे सगळे रस्त्यावरच आहे. ) आता ओमानचे बंदरही तिथच आहे ( पुर्वी मस्कतजवळ होते )

या रस्त्यावर जी राऊंड अबाऊट्स आहेत तिथे अश्या मोठमोठ्या कमानी आहेत. त्या सभोवती बागाही आहेत.