Submitted by vishal maske on 8 June, 2015 - 11:00
करिअरच्या पाऊलखुणा
विध्यार्थ्यांच्या भविष्याचे
निकालातच मंथन असते
यशस्वीतांचे अभिनंदन तर
अयशस्वींचे सांत्वन असते
कुणाचे आनंद फुलून येतात
कुणाचे आनंद ग्रासुन जातात
मात्र करिअरच्या पाऊलखुणा
निकालातुनच दिसुन येतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त तडका लावलाय!! एकदम
मस्त तडका लावलाय!!
एकदम चाबूक,,जिंकलस मित्रा जिंकलस.........
मस्त तडका लावलाय!! एकदम
मस्त तडका लावलाय!!
एकदम चाबूक,,जिंकलस मित्रा जिंकलस.........