१००,००० + चाहते !! मनःपूर्वक धन्यवाद!!!

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

फेसबुकावरील मायबोलीच्या चाहत्यांची संख्या:
जानेवारी ३१, २०१२ : १००० + चाहते
मार्च १२, २०१२ : १०,००० + चाहते
सप्टेंबर १५, २०१२ : २५,००० + चाहते
एप्रिल २५, २०१३ : ५१,००० + चाहते
नोव्हेंबर ११, २०१३ : ७५,००० + चाहते
एप्रिल २०१४: ९०,००० + चाहते
जून ५, २०१५ : १००,०००+ चाहते.
धन्यवाद, धन्यवाद !! तुम्ही अजून चाहते झाला नसाल तर लवकर व्हा!! https://www.facebook.com/Maayboli
100kfans.jpg

विषय: 
प्रकार: 

जबराट! प्रशासकांचं आणि मायबोलीकरांचं अभिनंदन! Happy

आता घोडदौड दशलक्षाच्या लक्ष्यपूर्तीकडे!

-गा.पै.

वाह.. फेसबूकवरच्या माझ्याच एखाद्या फोटोला 100 लाईक्स मिळाल्यासारखा आनंद झाला.

हे यश मायबोलीवरच्या प्रत्येक सक्रिय सभासदाचे आहे. तसेच त्या मूकवाचकांचेही आहे जे नियमित मायबोलीडॉटकॉमवर क्लिक करतात.

मराठी चित्रपटांनी लवकरात लवकर 100 कोटींचा व्यवसाय गाठावा अशी माझी एक इच्छा आहे, तसेच आता मायबोलीनेही 10 लाख लाईक्सचा आकडा गाठावा यासाठी सर्वांनाच शुभेच्छा !!

त्यावर आलेल्या कमेंट वरुन लोकांचे Maayboli.com आणि मायबोली channel यात गफलत झाल्याचे जाणवले!>>>>>>>>>>>>>>>> वत्सला+१००.

मानुषी, होऊ द्या गफलत. जेव्हा त्यांन कळेल की मायबोली च्यानेलप्रमाणे मायबोली संकेतस्थळ आहे तेव्हा त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसेल! Happy
आ.न.,
-गा.पै.

Pages