हाहाहा!!!!
मी एका हाटेलात एक पुणेरी पाटी पाहिली होती..
"शहाणी माणसं येथे मोठ्याने बोलत नाहीत.."
...............................
कॉम्प्युटरही चुका करतो......................
पण त्या दुसर्यांवर ढकलत नाही
Submitted by cool_vaidehi on 21 January, 2009 - 12:33
आणखी एक अफलातून...
फळाच्या दुकानावरची पाटी...
"येथे ताजी सफरचंद , फणसं , आंबे , केळी आणि "पेटीकोट " मिळतील... :O
......................
कॉम्प्युटरही चुका करतो......................
पण त्या दुसर्यांवर ढकलत नाही
Submitted by cool_vaidehi on 21 January, 2009 - 12:35
मि एका शाळेत Staff Room मध्ये Microwave वर वाचलेलि पाटि...."NO NO NO Your Mamma Don't Work Here !!!..." Microwave वापरणार्यांनि तो Clean ठेवावा ह्या साठि हि सुचना
या विभागात आपण स्वतः काढलेली प्रकाशचित्रे टाकणे अपेक्षित आहे. )) ही पण एक पुणेरी पाटीच की !
सूचना योग्यच आहे पण भाषा 'पाटीवरचीच' वाटते नै ?
**********************************
मै पल दो पल का शायर हूं ..
आणखी एक पुणेरी पाटी...
"रंग ओला आहे....विश्वास नसल्यास हात लावून बघा!!! "
ही तर जबरदस्त आहे...
" क्रुपया कोणत्याही प्रकारचे आवाज न करता येथे फक्त हात धुवावेत व चूळ भरावी... "
.....................................
कॉम्प्युटरही चुका करतो......................
पण त्या दुसर्यांवर ढकलत नाही
Submitted by cool_vaidehi on 23 January, 2009 - 02:59
अफलातुन रे
अफलातुन रे !
मी तिथे एका हॉटेलात पाटी बघीतली होती..
"कृपया दोन व्यक्तींमध्ये एक मिसळ ऑर्डर करु नये. ऑर्डर घेतली जाणार नाही" असंच काही तरी होतं.
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
कुंद कहाँ, पयवृंद कहाँ, अरु चंद कहाँ ,
...................... सरजा जस आगे ...?
बाज कहाँ, मृगराज कहाँ, गजराज कहाँ ,
.................... तेरे साहस के आगे...?
या विभागात
या विभागात आपण स्वतः काढलेली प्रकाशचित्रे टाकणे अपेक्षित आहे.
***
अजनबी सा, दोस्त सा, दुश्मन सा ये बहरूपिया
मेरे अंदर कोई बतलाए खुदा-रा कौन है?
हाहाहा!!!!
हाहाहा!!!!

मी एका हाटेलात एक पुणेरी पाटी पाहिली होती..
"शहाणी माणसं येथे मोठ्याने बोलत नाहीत.."
...............................
कॉम्प्युटरही चुका करतो......................
पण त्या दुसर्यांवर ढकलत नाही
आणखी एक
आणखी एक अफलातून...

फळाच्या दुकानावरची पाटी...
"येथे ताजी सफरचंद , फणसं , आंबे , केळी आणि "पेटीकोट " मिळतील... :O
......................
कॉम्प्युटरही चुका करतो......................
पण त्या दुसर्यांवर ढकलत नाही
वा!!! धमाल
वा!!! धमाल मस्त
मि एका शाळेत Staff Room मध्ये Microwave वर वाचलेलि पाटि...."NO NO NO Your Mamma Don't Work Here !!!..." Microwave वापरणार्यांनि तो Clean ठेवावा ह्या साठि हि सुचना
>>>>ताजे
>>>>ताजे पेटिकोट ... हा हा हा
या विभागात
या विभागात आपण स्वतः काढलेली प्रकाशचित्रे टाकणे अपेक्षित आहे. )) ही पण एक पुणेरी पाटीच की !

सूचना योग्यच आहे पण भाषा 'पाटीवरचीच' वाटते नै ?
**********************************
मै पल दो पल का शायर हूं ..
पाट्या
पाट्या वाचून मजा आली .धन्यवाद .
धन्यवाद
धन्यवाद चिनुक्स,
मी मायबोलीवर नवीन प्राणी असल्यमुळे ह्याची काही कल्पना नव्हती. यापुढे काळजी घेइन.
मस्त
मस्त अभिमन्यु पुनेरी पाट्या वाचायला मज्या आली
अभिनंदन
अजून एक ...
अजून एक ...
(No subject)
दिपुर्झा,
दिपुर्झा, हे मात्र अफलातुनच आहे !!!
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु .......
कल्पनेतला ’ताजमहाल’ हिणकस ठरला !!!
अजुन एक
अजुन एक पाटी - येथे कार्यालय आहे. बघण्यासारखे काही नाही आत येऊ नये. ही पाटी पर्वती वर आहे.
आणखी एक
आणखी एक पुणेरी पाटी...
"रंग ओला आहे....विश्वास नसल्यास हात लावून बघा!!! "
ही तर जबरदस्त आहे...
" क्रुपया कोणत्याही प्रकारचे आवाज न करता येथे फक्त हात धुवावेत व चूळ भरावी... "

.....................................
कॉम्प्युटरही चुका करतो......................
पण त्या दुसर्यांवर ढकलत नाही
दिप.....
दिप..... अफलातून पाटी...

बाय द वे, तुच काढलेलं छायाचित्रं आहे ना? का उधार घेतलंयस कुणाकडुन?
हे म्हणजे
हे म्हणजे अति झाले...

...........
कॉम्प्युटरही चुका करतो.
पण त्या दुसर्यांवर ढकलत नाही ..
आणखी एक
आणखी एक आयटम... :))

............
कॉम्प्युटरही चुका करतो......................
पण त्या दुसर्यांवर ढकलत नाही
क्रुपया
क्रुपया पाय आपटू नये...

...................
कॉम्प्युटरही चुका करतो......................
पण त्या दुसर्यांवर ढकलत नाही
ही नक्कीच
ही नक्कीच सदशिव पेठेतली बाग असणार!!!!

.................
कॉम्प्युटरही चुका करतो......................
पण त्या दुसर्यांवर ढकलत नाही
ह्याला
ह्याला म्हणतात जाहिरात!!!

तळेगाव बटाटे..
....................
कॉम्प्युटरही चुका करतो......................
पण त्या दुसर्यांवर ढकलत नाही
दिपुर्झा...
दिपुर्झा...एकदम झ्याक....!!!
आणि वैदेही.....पाटीवरची , नुसती नाव॑ पाहुन जीव खुळा झालाय....!!
मद्रासमधे असल काही वाचायला पण मिळत नाही. 
एकदम मस्त....!!!
सर्वा॑चे आणखी एकदा आभार....!!!
अभिमन्यू
अभिमन्यू ...हा टॉपिक काढल्याबद्द्ल तुमचेही आभार...

..................
कॉम्प्युटरही चुका करतो......................
पण त्या दुसर्यांवर ढकलत नाही
दीपूर्झाच
दीपूर्झाची पाटी भन्नाट आहे. कुठली रे ही?
बाकी सगळ्या पाट्या आधीच बघितलेल्या पुणेरी पाट्यांच्या साईटवर..
--
आतली पणती, तेवायला अशी;
अंधाराची कुशी, लागतेच..!!
मला हे
मला हे फोटो कशे अपलोड करायचे ते समजेल का....?
आनंद.राज,
आनंद.राज, तुम्ही जिथे प्रतिसाद लिहिता त्या चैकटीच्या खाली
"मजकूरात image किंवा link द्या."
अशी लिंक आहे, ती वापरून इमेजेस अपलोड करू शकता.
--
आतली पणती, तेवायला अशी;
अंधाराची कुशी, लागतेच..!!
(No subject)
दीपक सर
दीपक सर धन्यवाद आपला मनापासून अभारी आहे
ह्याला
ह्याला म्हणतात नो पार्किंग
आनंदा,
आनंदा, मस्त रे !
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु .......
कल्पनेतला ’ताजमहाल’ हिणकस ठरला !!!
Pages