कथा वाचायला लिन्क हव्या आहेत.

Submitted by sweetysweet on 25 May, 2015 - 03:36

मला लिखान कस करायच ते माहित नाहि. पण मला कथा वाचायला खुप आवडतात. मला कथा कादम्बरी खुप आवड्तात. त्या मला जास्त प्रमाणात वाचायला मिळतिल अश्या लिन्क हव्या आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यावरुन आठवले. बेफिकीरजी कृपया "अन्या " कादंबरी पुर्ण करा. = ११११११११
एकदम बरोबर आणि " सनम " कादंबरी पण पुर्ण करा. प्लिज,................!!!!!!