अबोल भिंती

Submitted by vilasrao on 14 May, 2015 - 14:07

विनलेला खोपा
सजलेला कोना
पिल्लांच चुलबुल
आनंदच दुणा
सांगे माझं घर
होत्या मातीच्याच भिंती !
बदलला काळ
झाली गुळगुळ,
कुण्या दगडाची ?
ओरखडा नाहीं !
अबोलच अती,,,,,,,,,
आताच्या ह्या भिंती !

विलास खाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users