मन करा रे प्रसन्न

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 May, 2015 - 04:50

कुठेही फुल दिसले त्या ऐवजी मी असे म्हणेन की कुठेही गेले की मी फुले शोधत असते. असेच शोध घेता घेता तर काही सहज दिसलेली कॅमेर्‍यात टिपलेली ही फुले. ही फुले पाहून तुम्हीही फुलांसारखे प्रसन्न व्हावे ही सदिच्छा.

१) पिवळ्या हळदीत रंगलेली नवरीच जणू अशी ही पिवळी अबोली.

२) अडेनियम

३)

४) राणीच्या बागेतील गायत्रीची फुले

५) हळद-कुंकूची फुले (राणीचा बाग)

६) स्प्रिंग सारखी दिसणारी फुले

७) तामण

८) पिवळा एक्झोरा

९) पांढरा गुलाब

१०) शिवण

११) कृष्ण्कमळ

१२) चाफा

१३) सीता अशोक

१४) हि आमची पेरूची फुले

१५) कांचन

१६) कुडा

१७) पीतमोहोर

१८)

१९) बिट्टी

२०) पांढरा बहावा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहाहा !!!खुपच तजेलदार आलेयत फुलांचे रंग ..
पेरुची फुले तर हातावर बांधण्याच्या राखी सारखी देखणी दिसतायत.

वॉव जागुले.. खरंच सार्थक आहेत फोटो, टायटल ला.. मस्त फ्रेश वाटलं..

नवीन कॅमेरा आपली कामगिरी चोख बजावत आहे.. !!! गुड जॉब!!!

जागु, मस्त आलेत फोटो. बिट्टीच्या फुलाचा खूप आवडला. खरचं फोटो बघुन फ्रेश वाटलं

जगूताई,

प्रचि सरस आलीयेत. खरंच रंग सुरेखपणे पकडलेत.

हा बाफ तुम्ही काढलाय हे पहिल्यांदा लक्षात आलं नव्हतं. मला कोणी पुरूष लेखकाचं काम वाटलं. त्यामुळे फुले या शब्दाचा अर्थ मी वेगळाच लावला! Lol तशात लोकांच्या टिपण्या वाचून खूप मनोरंजन झालं. Proud

आ.न.,
-गा.पै.

वा .. मस्त आहेत एकेक फुलं .. Happy

काहीकाही फुलं अशी "विल्टेड"/ विदर्ड दिसतात ते नॅचरल आहे की कस? उदा. शिवण, तामण

जागूले
मस्तच ! पिवळा एक्झोरा, हळदीकुंकू ही फुलं पहिल्यांदाच बघते.
पण मन प्रसन्न झालं बरं!
ओह.....आणि कॅमेरा नवा? कोणता घेतलास गं? लागलं तर संपर्कातून मेल कर. किंवा फेबुवर मेसेज.