कोकणच्या गालावरची खळी - "दापोली"

Submitted by जिप्सी on 10 May, 2015 - 09:42

परशुरामाच्या भुमीत.....
प्रचि ०१

मे महिन्याच्या सुरूवातीलाच आलेल्या सलग सुट्ट्यांचा फायदा उचलत चार दिवस दापोली बाईक भटकंतीची योजना आखली गेली. तसंही ब-याच दिवसात कुठलीही भटकंती झाली नव्हती, त्यामुळे हे चार दिवस वाया जाऊ द्यायचे नाहीच असं मनोमन ठरवलं आणि दापोली तेही बाईकने जायचं ठरलं. माझ्या विशलिस्टमध्ये पावसाळ्यात माळशेज घाटात आणि कोकणात बाईकने जायचे हे होतेच. त्यापैकी पावसाळ्यात माळशेज घाटात ब-याचदा जाऊन आलो आता बाईक सफर करायची होती ती कोकणची. मुंबईहुन दापोली साधारण २२५ ते २३० किमी अंतरावर आहे. याआधीही मी दोनदा दापोली भटकंती करून आलो.
मुंबई, दापोली परीसर, केळशी, वेळास आणि पुन्हा मुंबई असा आमचा प्लान साधारण होता. पुढे त्यात थोडासा बदल करून कोस्टल रूटने प्रवास करायचा ठरलं.
मुंबई - पनवेल - माणगाव - आंबेत मार्गे दापोली, पन्हाळकाजी (मुक्काम) व तेथुन बुरोंडी - लाडघर - मुरूड कर्दे - पाळंदे (मुक्काम) - हर्णे - आंजर्ले - केळशी - वेळास - बाणकोट - वेसवी (वेसवीहुन जंगल जेट्टीने बाईक्स बागमांडला पर्यंत) - बागमांडला - हरीहरेश्वर (मुक्काम) - श्रीवर्धन - दिवेआगर - दिघी (बोटीने बाईक राजापुरी पर्यंत) - मुरूड (जंजिरा किल्ला) - नांदगाव - काशिद - बोर्ली मांडला - रेवदंडा - चौल - नागाव - आक्षी - आलिबाग - पेण पनवेल मार्गे मुंबई. Happy

याच प्रवासातील काही क्षणचित्रे.

चला सफरीला......
प्रचि ०२
कड्यावरचा गणपती (आंजर्ले)
प्रचि ०२
बुरोंडी
प्रचि ०३
तामसतीर्थ (लाडघर)
प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६
पन्हाळेकाजी लेणी
प्रचि ०७

प्रचि ०८
हर्णे बंदर
प्रचि ०९

प्रचि १०
पाळंदे
प्रचि ११
सुवर्णदुर्ग आणि हर्णे गाव
प्रचि १२
पाजपांढरी गाव
प्रचि १३
उटंबर
प्रचि १४
श्री महालक्ष्मी मंदिर (केळशी)
प्रचि १५
केळशीचा समुद्रकिनारा
प्रचि १६

प्रचि १७
कोकणचा मेवा
प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३
रातांबे
प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

(पूर्वप्रकाशित)

सुगंधीतकोकण
सोनचाफा
प्रचि ०२७
तामण
प्रचि २८
देवचाफा
प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी, मस्त फोटोग्राफी... कोकणाचे सर्व पैलु अधोरेखीत, चित्रांकित केलेत तुम्ही... रानमेव्याने तो.पा.सु....
मीही नुकतीच दापोली सैर करुन आलो... माझे फोटो वेगळा धागा काढुन त्यावर चिटकवण्यापेक्षा इथेच चिटकवतो... तुमच्या फोटोजला कोम्प्लिमेन्ट म्हणुन...

प्रचि १:
DSC_8676.JPG

प्रचि २:
DSC_8639.JPG

प्रचि ३:
DSC_8622.JPG

प्रचि ४:
DSC_8640.JPG

प्रचि ५:
WP_20150503_016 (2).jpg

प्रचि ६:
DSC_8538.JPG

प्रचि ७:
DSC_8542.JPG

प्रचि ८:
DSC_8544.JPG

प्रचि ९:
DSC_8546.JPG

प्रचि १०:
WP_20150503_020 (2).jpg

प्रचि ११:
WP_20150503_025.jpg

प्रचि १२:
DSC_8665.JPG

प्रचि १३:
WP_20150504_018.jpg

प्रचि १४:
WP_20150504_039.jpg

प्रचि १५:
DSC_8536.JPG

प्रचि १६:
DSC_9315.JPG

जिप्स्या जियो!!!!!!!! अरे माझ बालपण दापोलित ए जी हाय स्कुल मधे.. ५ ते १२.. आणि पाचवी पर्यन्त आदर्श शाळा जाल्गाव दापोलि.. त्यामुळे दापोलि म्हटल कि एक वेगळीच भावना मनात भरुन येते.. त्यामुळे धाग्याच्या नावात दापोलि हा शब्द जरी आला तरी तो आपलासा वाटतो.

बाकि फोटो नेहमी प्रमाने सुन्दर..

जिप्सी तुमचे फोटो इतके चांगले आले आहेत , पण त्यांची साeझ पण मोठी असेल ना ?
मी फोटो टाकत होतो तर बरेच फोटो सायझ मुळे माबो च्या धाग्यावर डकत नाहीत .
तुमी कसे काय डकवले ?

१ ते ९, आणि ११ ते १७ अप्रतिम.
१८ ते २५ आणि ३० तोंपासू.
फ़ुलांचे सुंदरच! Happy

प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद Happy

विश्या, मी फोटो पिकासावर अपलोड करून त्याची लिंक मायबोलीवर देतो. Happy

जर खालील प्रमाणे प्लॅन करायचा असेल तर वेळा, मार्ग, पहाण्याची ठिकाणे, मुक्कामाचे पर्याय, इ. सुचवाल का ?

बाणकोट - वेळास - केळशी - आंजर्ले - हर्णै - कर्दे - लाडघर - तामसतिर्थ

वाहन स्वतःचे नेणार आहोत. मुक्काम शक्यतो ३ रात्रींचा जमेल ( जाऊन येऊन ३ रात्री ४ दिवस)

Pages