बद्रिनाथ प्रवास

Submitted by मि अमित on 9 May, 2015 - 06:07

बद्रिनाथ येथे १८ मे ते २८ मे १० दिवसासाठी जायचे आहे. धार्मिक यात्रा आहे.
काय काय वस्तु न्याव्या लागतील. व काय काळजी घ्यावी लागेल.
क्रुपया कुनी जाउन आले असतील तर माहीती द्यावी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्की काय माहिती अपेक्षित आहे?

आत्ता बद्रिनाथला चांगलीच थंडी असेल त्यामुळे पुरेसे गरम कपडे बरोबर असू द्या. राहाण्याची व्यवस्था झाली असेल तर प्रश्नच नाही, नसेल झालेली तर देवळाच्या रस्त्यावरच आचार्य लॉज (नक्की लक्षात नाहीये नाव) आहे. मराठी आहेत व अनेक वर्षांपूर्वी तिथे स्थाईक झाले आहेत. तिथे राहू शकता. जेवणासाठी पण ऑप्शन्स मिळतील.