Submitted by अश्विनि-काजरेकर on 30 April, 2015 - 07:52
लास्ट वीकमध्ये सुरु झालेली ही सिरियल कशी वाटली
मला तर बरी वाटली तुम्हाला कशी वाटली
Titel Song मस्त आहे - म्हणा निलेश मोहरीर Music आहे त्यामुळे छान असणारच.
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
पाहिली नाही आणि Interest ही
पाहिली नाही आणि Interest ही नाही, पण पोस्टर आणि नावावरुन तरी.. cliched.
टायटल सॉंग छान आहे.
टायटल सॉंग छान आहे.
टायटल song मस्त. हिरो ओळखीचा
टायटल song मस्त.
हिरो ओळखीचा आहे. आधी एका शिरेलीत होता, स्टाईल ओळखीची आहे.
हिरोईन आता तरी बरी वाटतेय.
पण काही गोष्टी वडलांचा डायबेटीस, त्यांना सारखा चहा आणि गोड हवं असणं, बायकोनं विरोध करणं हे सेम टू सेम दुसऱ्या शिरेलीची कॉपी आहे.
अधूनमधून बघतेय.
त्या दोघांच्या लग्नानंतर
त्या दोघांच्या लग्नानंतर जास्त इंटरेस्टिंग होईल, असं आत्ता वाटतंय.
मी काही ही मालिका बघू शकणार
मी काही ही मालिका बघू शकणार नाही.. पण हे संगीत शाकुंतल नाटकातले गाणे माझे खुपच आवडते.
ज्योस्ना भोळे, जयमाला शिलेदार, आशा भोसले, किर्ती शिलेदार.. या सर्व गायिकांनी गायलेय.
अरे वेड्या मना तळमळसी,
उगीच का असा हळहळसी,
प्रथम फसलेसी, मना
ऐन सुखाच्या समयी भिती
घेऊनी कसा बसलेसी..
लतामंडपा सुख सेवाया
येईन पुन्हा तूजपाशी...
शकुंतला, दुष्यंताच्या घरी जायला निघते, त्यावेळचे पद आहे हे..
आमच्याकडे बघतात, टायटल साँग
आमच्याकडे बघतात,
टायटल साँग मस्तय.
पुन्हा पुन्हा ऐकूनही बोअर नाही होत.
रिंगटोन ठेवायचा मोह होतो अध्येमध्ये
पण माझे फेव्हरेट दुनियादारी टिक टिक वाजते डोक्यात बदलायचे धाडस होत नाही.