वार्ताहर परिषदेच्या बातम्या

Submitted by BMM2015 on 29 April, 2015 - 13:45

मंगळवारी वांद्रयाच्या एमआयजी क्लबमध्ये अधिवेशनाचे समन्वयक शैलेश शेट्ये आणि सहसमन्वयक संजीव कुवाडेकर यांनी वार्ताहर परिषद घेऊन अधिवेशनाची माहिती दिली. त्यावेळी अधिवेशनाचे प्लॅटिनम प्रायोजक एक्सलन्स शेल्टर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. नरेश भारदे उपस्थित होते.

फेसबुक दुवा: www.facebook.com/bmm2015

त्या परिषदेची वार्तांकने:

lokmat.jpgMata.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

५०००० रियली ?? Uhoh एक पुज्य जास्त पडलं का काय Wink
ओह असेल आधी मला वाटलं इतकी लोकं बीएमेम ला चालली आहेत Proud