अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे : घोषणा

Submitted by BMM2015 on 24 April, 2015 - 15:06

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत

आजच नावनोंदणी करा: http://bmm2015.org/registration/convention-registration/

chief guest resized.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Welcome !!

भारीच की.

काल एक धागा आला होता त्यात पण सगळे तपशील इंग्रजीतच होते. काही विशेष कारण आहे का इंग्रजी वापरण्याचं?