माझे नवीन शिवणकाम.

Submitted by कविता१९७८ on 20 April, 2015 - 01:57

एका कट्ट्यासाठी मी शिवलेला अनारकली. याच्या लेसेस ही मीच कापडाच्या बनवल्या आहेत.

kp3.jpgkp1_0.jpgkp2.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

mast

sundar Happy

कट्ट्यासाठी??? हे नाही कळलं.
पण अनारकली मस्त ! कळ्या नीट मापात कापणे खूपच किचकट काम !

Sunder....