ॲन्ड्रॉईड ,आयफोन ,विंडोज फोन रूट करने,कस्टम रॉम टाकने ईत्यादी

Submitted by धिरज काटकर.™ on 12 April, 2015 - 12:21

स्मार्टफोन आता जवळपास सर्वांकडे आहेत.यापैकी अनेकांना फोन रूट करायचे असतात.कस्टम रॉम् टाकायची असते.यासाठी हा धागा काढत आहे.या धाग्यावर खालील विषयांबाबत चर्चा करावी
फोन रुट कसा करावा
रुट करन्याचे फायदे तोटे
रुट करताना येणार्या अडचणी
कस्टम रॉम कशी टाकावी
ईतर काही ट्रीक्स् आणी टिप्स्.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे असले काही करू नये. गप खाली मुंडी घालून दिलेले काम करावे, उरलेला वेळ हरिभजनात घालवावा!
ह्या सगळ्या टेक्नॉलॉज्या परकीयांनी काढल्या. आपण त्याच्या नादी लागून बाटू नये. धर्म, संस्कृतीचे रक्षण करावे.

प्रसाद आपल्याला नीट प्रतिसाद द्यायचे नसतील तर ईकडे फिरकले नाही तरी चालेल.admin कृपया या प्रसाद यांना समज द्यावी.

धिरज काटकर, Actually मला फोन रूट करने,कस्टम रॉम टाकने म्हणजे काय व हे कशासाठी करतात हेच माहित नाही, कृपया सर्वप्रथम त्यावर प्रकाश टाकाल का?

प्रशू, गुगलबाबाला शरण जा.
मग खुद्द धाग्याकर्त्यालाच ते का सांगत नाही?
ज्या कंपनीचा फोन घेतला त्यांच्या वेब साईटवर जाऊन पण ही माहिती मिळेल.

@हे असले काही करू नये. गप खाली मुंडी घालून दिलेले काम करावे, उरलेला वेळ हरिभजनात घालवावा!
ह्या सगळ्या टेक्नॉलॉज्या परकीयांनी काढल्या. आपण त्याच्या नादी लागून बाटू नये. धर्म, संस्कृतीचे रक्षण करावे.>>>>>>>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif

http://www.wikipedia.org/wiki/Rooting_(Android_OS)

प्रशू हे नीट वाचल्यास तुला समजेल.नाही समजले तर या धाग्यावर माबोवरचे एक्स्पर्ट प्रकाश टाकतीलच.

माबोवरचे एक्स्पर्ट>>>
Proud Rofl
माबोवरचे एक्सपर्ट... मबो पब्लिक एकाच गोष्टीत एक्स्पर्ट आहे.. Wink