इमॅजिनेशन अप्लाइड : भाग २

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

भाग १

या भागात न्यू यॉर्क सिटी आणि आसपास असलेल्या ऐतिहासिक इमारतींच्या प्रतिकृतींची प्रकाशचित्र आहेत.

ओलाना आणि मॉन्टगमरी पॅलेस

सेन्ट पॅट्रिक्स कथेड्रल

बे यार्ड कन्डिक्ट बिल्डिंग

सिटी हॉल

क्रायस्लर बिल्डिंग आणि इतर स्काय स्क्रेपर्स

अपोलो थियेटर

डकोटा बिल्डिंग

ग्रॅन्ट्स टॉम्ब

हॉटेल चेल्सी

जे एफ के एयरपोर्ट

लायब्ररी

मेसिज

ब्रुकलिन ब्रिज
Mount MorrisChurch.JPG

माउन्ट मॉरिस चर्च
Mount MorrisChurch.JPG

म्युझियम ऑफ आर्ट
Mount MorrisChurch.JPG

ओल्ड यॅन्की स्टेडियम
Mount MorrisChurch.JPG

पेन स्टेशन
Mount MorrisChurch.JPG

सायरॅकस सिटी हॉल
Mount MorrisChurch.JPG

अनामिका
Mount MorrisChurch.JPG

काही जवळून घेतलेली छायाचित्र
Mount MorrisChurch.JPG

Mount MorrisChurch.JPG

Mount MorrisChurch.JPG

ट्रेझर्स ऑफ न्यु यॉर्क

भाग ३

अफाट सुंदर! एकेक फोटो पुन्हा पुन्हा बघावासा वाटला. इमारतींवरची कलाकुसर आणि इतर डीटेल्स किती भन्नाट आहेत. क्लोज अपमधल्या शेवटल्या दोन फोटोंमध्ये ते व्यवस्थीत दिस्ताहेत.

खरंच! ह्या अप्रतिम कलाकृतींची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद! हे प्रदर्शन अगदी दुसर्‍या गावी जाऊन बघायची तयारी आहे. Happy