दिवस तुझे हे............... अभ्यासाचे ???

Submitted by विनार्च on 8 April, 2015 - 05:22

परिक्षांचा हंगाम सुरु आहे...घराघरातून अभ्यासाचे जोरदार वारे वहाताहेत तर आमच्या घरात सालाबाद प्रमाणे प्रतिभेला उधाण आलयं... त्याचीच ही झलक.

3D ड्रॉइंगचा तिचा पहिला प्रयत्न.....

20150320_125410-001_0.jpg20150320_154354-002_0.jpgIMG_20150320_185925-001_0.jpg

इतक्यात आमची लंडनवाली मावशी आली....तिला काही गिफ्ट नको का ?

IMG_20150228_203921-001.jpg

आता लागूनच आमच्या आजीचा वाढदिवस असतो ...यात आमचा काय दोष ??
हे आमचं पहिल ग्लास पेंटिंग

2015-03-030.jpg

फ्रेमकरुन आल्यावर
IMG_1427886584733_1427886607549-001.jpg

आता मोसंब खायला मी काही सांगितल नव्हत बाबाला Wink

हा केस विंचरणारा सिंह माझा फेव्हरेट
20150408_004229-001.jpg20150408_004241-001.jpg20150408_004306-001.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही! ३डी अतिशय अवघड आर्ट प्रकार आहे जो गिफ्टेड आर्टिस्टनाच जमतो. अर्थातच, अनन्याला जमलेला आहे! Happy

लंडनवाल्या मावशीचं गिफ्ट बघुन मला पण लंडनला जाऊन रहावंस वाटायला लागलंय Proud
मावशीला विचारून ठेवा मला घरात घ्याल का म्हणून Wink

Pages