Submitted by सायु on 5 April, 2015 - 06:32
काही वर्षा पुर्वी हा टेबल क्लॉथ आणि चादर भ र ली होती...
यात जी फुलं आहेत ती मकडी / कोळी/ स्पाईडर स्टीच नी भरलीआहेत.. पानं काशमिरी टाक्यानी , पराग गाठी टाक्यानी आणि देठं दांडी टाक्यानी भ र ले आहे...
files/u45311/Photo3334.jpg" width="320" height="240" alt="Photo3334.jpg" />
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच
मस्तच
आभार क वि ता.....
आभार क वि ता.....
एक सारखे टाके, रंगसंगती
एक सारखे टाके, रंगसंगती अप्रतिम. खुप आवड्ली. ह्या टाक्यांना कमलकशिदा ही म्हणतात ना. मी पुर्वी मुलीच्या कुडत्यावर हे टाके वापरून डिझाईन केले होते.
Sayali, ekdam professional
Sayali, ekdam professional zalay!!! Superb! Lovely!!!
आहा हे मी पण केलय .. कोळी
आहा हे मी पण केलय .. कोळी टाक्याच सेम डिझाईन .. आठवत नै नक्की पण आय गेस ६वी त असताना वगैरे..
.
गाठीटाका माझा सर्वात आवडता . अख्खी चादर , लोळ आणि उश्यांच्या खोळा विणल्या होत्या . त्यात मी पण बर्यापैकी हातभार लावलेला आईला ५वीत असताना
छान आठवण करुन दिलीस बाकी तू . धन्स सायली
आभार शांकली... टिना अग खुपच
आभार शांकली...:)
टिना अग खुपच सोपाय हा टाका.. प हिले साचा / ढाचा ब न वु न घ्यायचा आणि मग वरचे वर भ राय चा... गंम्मत म्हणजे हा टाका
वरुन भरीव आणि पाठमोर्या अगदी विरळ असतो...
प्रियाजी ध न्य वाद.. कमल क शि दा काय म स्त ना व आहे...
वाह, सायली - खूपच नजाकतीने
वाह, सायली - खूपच नजाकतीने केलेस हे सर्व .....
फार आवडलंय ....
सायली, , मस्त भरतकाम केलयस ग.
सायली, , मस्त भरतकाम केलयस ग. हा टाका मी प्रथमच पाहिला. छानच दिस्तोय. डिझाईन ही तुच काढलसं का ? तुझं ड्रॉईंग छान आहे ना म्हणून विचारलं ?
व्वा मस्तच आहे..
व्वा मस्तच आहे..
मस्त !
मस्त !
खुपच सुंदर !
खुपच सुंदर !
मस्त!
मस्त!
मन लाऊन घडलेलं सुंदर काम!
मन लाऊन घडलेलं सुंदर काम!
खूप नीट्स आहे तुझं काम..
खूप नीट्स आहे तुझं काम.. सुंदर!!
मस्तच...
मस्तच...
सायली खुपच .
सायली खुपच . सुंदर!!
कमलकशिदा काय मस्त नाव आहे..>>>> अनुमोदन तुला .
स ग ळ्यांचे मना पासुन आभार
स ग ळ्यांचे मना पासुन आभार
हेमा ताई ट्रेस केलय ते डिझाईन..
छान...............
छान...............
खूप सुंदर! हे मी पण केलय...
खूप सुंदर!
हे मी पण केलय... आईसाठी... साडीवऱ
लवकरच छायाचित्र post करेन
Cha, निसर्गा आभार... नि स
Cha, निसर्गा आभार...
नि स र्गा न क्की शेयर करा..
७-८ वर्ष झाली साडीवर हा
७-८ वर्ष झाली साडीवर हा कमलकशिदा करून..... जपून वापरते आई.लेकीने जीव लाऊन (कसंबसं:G :-p )पूर्ण केलय ना!...शेवटी शेवटी अगदी कंटाळा आलेला
, पण पूर्ण झाल्यावर खूप छान वाटलं
...त्यानंतर आईने नेसल्यावर तर अजून एक करावी असं वाटलं...पण नाही झाला.
सायली ताई, नुस्त निसर्गा म्हणा !!!
निसर्गा मस्तच ग!
निसर्गा मस्तच ग!
धन्यवाद सायलीताई
धन्यवाद सायलीताई