ऐरोली ते अन्धेरी प्रवास

Submitted by _आनंदी_ on 3 April, 2015 - 01:59

सध्या ठाण्यात आहे...
इथुन प्रायव्हेट बसेस आहेत अन्धेरि पर्यंत..
ऑफिस अन्धेरीला आहे..
पण थोडे दिवसात ऐरोलीला राहायला जाणार आहे..
रोज प्रवासाचे काय काय पर्याय आहेत???
प्राय्व्हेट बस टाईप काही आहे का?
तिथुन ज्या कॅबस् जातात त्या सेफ आहेत का?
कॅब्स चा पर्याय कसा आहे?
कोणाला माहिती/अनुभव असेल तर मदत करा..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पनवेल अंधेरेe ट्रेन ... वाशीवरुन मिळतील. फ्रिक्वेन्सी कमी आहेत.

नै तर मग वाशी वडाळा करुन वडाळा दुसरी ट्रेन टु अंधेरी.

....

नवी मुम्ब्सि डेपोच्या लक्झरी बसेस बान्द्र्यापर्य्न्त आहेत. क्याबपेक्षा स्वस्त व मस्त . तिथुन अन्धेरी ट्रेन ट्याक्सी कसेही जाल.

.....

किंवा ऐरोलीतुन ठाण्याला जाउन तुमचे पुर्वीचे पर्याय कंटीन्यु करा.

हो खरतर बसेस चे पर्याय्च बघत आहे..
सीप्झ/ अन्धेरी MIDC एरिया मधे जायच आहे, त्यामुळे अन्धेरी स्टेशन पोह्चुन उपयोग नाही, कारण परत बस किंवा रिक्शा करावी लागेल MIDC/ seepz पर्यंत...
त्यामुळे कॅब, बस किंवा प्रायव्हेट बस हे पर्याय उरतात..

तुमच्या कडे एम इंडिकेटर आहे का?

ऐरोली टू ठाणे मग ठाणे ते घाटकोपर मध्यरेल्वे मग मेट्रो तुमच्या हपीसजवळपरेन्त. मग पुढे काय ते.

आनंदी, बस नं १११ पाहा (एनएमएमटी). ऐरोली/दिवा जंक्शन चा स्टॉप आहे (जिथून पुढे ऐरोली ब्रिज लागतो, त्या आधीचा स्टॉप). मस्त एसी वॉल्वो बस आहे एनएमएमटीची. बेस्ट सारखा प्रॉब्लेम नसतो. फ्रिक्वेन्सीही तशी बरीच आहे.

त्याबस चा रूट - खारघर जलवायू > सिबीडी > वाशी > महापे > घणसोली > रबाळे > ऐरोली > भांडूप पंपींग स्टेशन > पुढे हिरानंदानी चा हायवे (लिंकरोड) > सिप्स > अंधेरी > शेवट, बोरीवली पूर्व.

येस एम इंडिकेटर आहे..
रोज प्रवास करणार्यांकडुन किंवा माहिती/ अनुभव असणार्यांकडुन काही टिप्स मिळतिल म्हुणुन विचारत आहे...
प्रायव्हेट बस बाबत ऐकल आहे ऐरोली मधुन.. पण exact माहिती नाहिये..
१११,५२४, ५४५, ५२२ हे पर्याय योग्य वाटत आहेत..
ट्रेन-मेट्रो कोम्बो नको वाटत आहे कारण बरच फिरण होईल ठाणे.. घाट्कोपर.. अन्धेरी आणि पुन्हा वॉकिंग.. रोज हे करणे अवघड जाईल कदाचित..

बघु प्रयत्न करुन आणि सगळ्यांना सांगेन तिथे गेले की..

धन्यवाद सगळ्याना..