Thanya madhe lahaan mulanchya khelanyache dukan .. tent house baddal mahiti

Submitted by _आनंदी_ on 27 March, 2015 - 23:32

Thanyat lahaan mulanchya khelanyanch ekhad chhan moth dukan Sanga na..
Jast variety baghayla milel as dukan. Madat kara

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lahaan mulansathiche tent house shodhat ahe. Unhala asalyane garam hou naye mhanun net cha jast wapar asalele or jast khidakya war opening asalele shodhat ahe .. Konacha kahi anubhav asel tar share kara

नाही... छोटस घरासारख.. असत ना.. कापडी/नेट च.. मुलांसाठी स्वत:च घर असल्यसारख..
नेत वर सर्च करा.. Tent house for kids .. amazon war..

हा..... नेटवर अगदी मस्त डिझाइन्स आहेत. स्नॅपडीलवर पुर्वी खरेदी केली आहे. क्याश ऑन डिलिवरी ....

धन्यवाद.

अगदी मस्त .

एक घेणार

Hmm.. Garam you naye khelatana mhanun net ch haw .. Mhanun direct dukanat jaun baghaw watatay .. Mhanun lokanche anubhaw wichaarat aahe

व्हिव्हिआना किंवा आर सिटी मॉल घाट्कोपर चेक करा व्हिव्हिआना मध्ये हॅमलीज म्हणून मोठे दुकान आहे मुलांच्या खेळण्याचे. तिथे नक्की भेटेल. व्हिव्हिआना ज्युपिटर हॉस्पिटल घोडबंदर रोड च्या शेजारी मॉल आहे. कार पार्किंग उत्तम सोय आहे.

aanandi

Thanyat mahit nahi pan Mulundla Pach rasta ithe Manoranjan motha show room ahe , tyachya just bajula ek khelanyanche motha dukan ahe.
MALABAR STORES TOY KINGDOM.
tel:+91 9324256262
tel:+9122 32430412

Ekda call karun confirm karu shakta ki tithe tumhala pahije tasa available ahe ki nahi te!!!!!!!!!!

कोरम मॉलमध्ये पण पहिल्यामाळ्यावर मुलांच्या खेळण्याचे मोठे दुकान आहे. तिथे मिळेल असे वाटतेय.

धन्यवाद सर्वाना.. व्हिव्हियाना मध्ये स्टॉक नाहिये २-३ वेळा विचारलं..
बघेन आता परत..
धन्यवाद.. Happy

खारकर आळीमध्ये (जांभळी नाक्यावरून आत) खेळण्याची होल सेलची दुकाने आहेत, तिथे मिळेल. वसंत विहार मध्ये आम्र पाली मार्केट मध्ये पण मिळू शकेल. या पूर्वी तिथून बरेच टेंट घेतले आहेत.

डायनिंग टेबल वर मोठे डबल बेडशीट टाकले व चार खुर्च्या बाजुने लावुन अजून चादरी वगिअरे टाकल्या तर मस्त घर तयार होते. दुपारी घर घर खेळायला फर्स्ट क्लास. घरी अडगळ नको असेल तर असे काही करता येइल. खाली एक सतरंजी टाकून द्यायची. महाग व प्लास्टिकच्या ब्रँडेड टेंटची तशी खरेतर गरज नाही आहे. अगदी मुलाचा हट्टच असेल तर गोष्ट वेगळी.

मी ते असेंबल करायचे प्लास्टिकचे घरच घेतले होते. प्लास्टिकच्या कांड्या येतात त्या खालचा आयत वरचा आयत व छप्पर असे एकात एक घालून त्यावरून ते प्लास्टीकचे कव्हर चढवायचे. त्यातच एक दार असते. हे ऑन लाइन मिळू शकेल. किंवा

बार्बीचे घरकुल मिळते ते बघा.