वसंता - डीजे गटग

Submitted by maitreyee on 20 March, 2015 - 13:17
ठिकाण/पत्ता: 
एडिसन?

२ एप्रिल ते ८ एप्रिल दरम्यान डीजे माझ्याकडे येते आहे. भेटायचे असल्यास एप्रिल ४ किंवा एप्रिल ५ हे दोन पर्याय आहेत. एडिसन ला अकबर ला वगैरे लंच ला भेटू शकतो.
सध्या इतकंच.
बोल्या लावा. मागून निबंध ,टट्टू, चित्रे सर्व काही काढू इथे.

माहितीचा स्रोत: 
मीच
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, April 4, 2015 - 11:09 to रविवार, April 5, 2015 - 13:09
Group content visibility: 
Public - accessible to all site users

६ पावाचे पॅक्स Biggrin

थोडं उत्तरेला ठेवाल का म्हणजे ड्राइव्ह करून यायला बरं पडेल Happy

मलाही जमेल असं वाटतय.

त्या अकबरला मला जायचं आहे जेवायला खुप दिवसांपासून. रेडियो वर सारखी जहिरात सुरु असते आणि मेन कारण त्यांच्याकडे रुमाली रोटी आहे. Happy

अकबर फार ग्रेट नाही असं वाटतंय. दुसरी जागा ठेवल्यास मी विचार करेन. Proud
बुवा, बाडी आणायला पार्टी सिटीत जायचं असल्यास मला कळवा. Wink

त्यांच्याकडे रुमाली रोटी आहे >. भारी असायच्या. मी अनेक वर्षात ( २००० नंतर बहुतेक) गेले नाहीये तिथे .

४-५ मला जमणार नाही. माझ्या ऐवजी गौरी काढेल डीजे ला मेंदी Happy

अकबर फार्फार पूर्वी गेले होते, खास काही आवडलं नव्हतं.
नॉर्थला बरीच आहेत की - बुवांचं मिर्ची आहे. आमचं पक्वान आहे.

आता मात्र माझी अगदी २०० टक्के खात्री पटली -माझ्या मुलांना विचारता तुम्ही, केंव्हा जाणार तुम्ही डॅडींकडे? ४-५ एप्रिल? बरं. मग लगेच त्याच दिवशी गटग. म्हणजे कसे, माझी अडगळ नको.

बरं झाले मागच्या गटग ला गेलो, अगदी माहित होते, येताना बर्फ पडणार आहे! तरी गेलो.

डीजेंना माझा नमस्कार कळवा!

हल्लोsssss ! तारीख पुढच्या शनिवारची आहे! लवकर सांगा कोणा कोणाला जमतंय / जमत नाहिये Happy म्हणजे आम्हाला त्याप्रमाणे उरलेले दिवस प्लॅन करायला बरं पडेल. अर्बन स्पाइस चालेल.

टट्टू Proud

Pages