cervical canser बद्दल माहिति हवि आहे?????

Submitted by mansi298 on 18 March, 2015 - 06:39

cervical canser बद्दल माहिति हवि आहे?????

कोनाला माहिति असेल तर सान्गा ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखाद्या व्यक्तीला अश्या दुखण्याचा संशय जरी वाटत असेल, तर त्वरीत डॉक्टरांना भेटा. वेळीच निदान व उपचार झाल्यास घाबरायचे कारण नसते. सध्या उत्तम उपचार उपलब्ध आहेत. योग्य निदान होणे गरजेचे आहे.

मानसी, आधी डॉक्टरकडे तर न्या. ते तपासून, टेस्ट्सचे रिपोर्ट्स बघूनच सांगू शकतील काय ते. घाबरुन जाऊ नका Happy

तुम्ही ठरवलंत तो बरा होतो तर तो बरा होतोच (पॉझिटिव्हिटी मह्त्वाची) Happy
घाबरण्यासारखं काही नाही त्यात.
योग्य डॉक्टर गाठा. त्यांना त्यांचं काम करू द्यात. तुम्ही पेशंटची काळजी घ्या आणि देवाचं नाव घ्या Happy
सांगितलेल्या सगळ्या टेस्ट करून घ्या. मुख्य म्हणजे अजिबात पॅनिक होऊ नका. कॅन्सरवर उपचार आहेत Happy

वेळ न दवडता, लवकरात लवकर चांगला डॉ. गाठणे आणि त्यांच्या सल्याने पुढील कार्यवाही करणे श्रेयस्कर

नक्की कॅन्सरच आहे का ते टेस्टमधूनच कळेल. आधी उगाच घाबरण्यासारखे कारण नाही. टेस्ट मात्र डॉक्टर सांगतील त्या करुन घ्या. त्यानंतर हवे तर सेकंड ओपिनीयन घ्या. पण टेस्ट मात्र जरुर कराच.

असे असू नये, पण अशा स्वरुपाच्या आजारात एका दिवसाचाही विलंब करणे योग्य नाही.

ती व्यक्ती कुठल्या भागात राहते ? त्या परीसरतील डॉक्टरांची नावे पण इथे सुचवली जातील.