हत्तीचित्रे-२

Submitted by संतोष वाटपाडे on 7 March, 2015 - 22:31

पुन्हा काळ्या शाइच्या पेनाने..... माझे अवखळ हत्ती आपल्या भेटीस येत आहेत....

hatti trip.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुनिधी | 7 March, 2015 - 19:54
काय वात्रट हत्ती आहे! झाड तोडतोय.. स्मित हे पण छान.

>>
नाही फक्त वाकवतोय असे वाटले.

नाही फक्त वाकवतोय असे वाटले. >> नाही झाड तोडतोय. बघा त्याच्या हातात कुर्‍हाड आहे. खुपच आगाऊ आहे हं हा हत्ती, झोक्यातल्या आणि झाडावर चढलेल्या हत्तींना पाडण्यासाठी चाललेत हे प्रयत्न.

साती | 8 March, 2015 - 07:04
बीचवर खेळायला हत्ती चार जाडे
दोन होते शहाणे नी दोन अगदी वेडे

>>

गुड वन!

मलाही Sad