"हिमभूल" - काझा, कौमिक, किब्बर, लांग्झा

Submitted by जिप्सी on 3 March, 2015 - 21:19

१. "चांद्रभूल" — स्पिती व्हॅली

२. "हिमभूल" — किन्नौर (हिमाचल प्रदेश)

३. "हिमभूल" — छितकुल गाव

४. "हिमभूल" — किन्नौर कैलाश (कल्पा)

५. "हिमभूल" - World's Deadliest Road (कल्पा ते नाको प्रवास)

६. "हिमभूल" - हिमालयातील अजंठा "ताबो"

७. "हिमभूल" - कि आणि ढंकर मॉनेस्ट्री

काझा - स्पिती खोर्याचं मुख्यालय काझा येथे आहे. स्पिती नदीच्या किनार्यावर वसलेल्या या गावात आणि परिसरात बौध्द मठ आणि मंदिरं आहेत. चांगली हॉटेल्स, पेट्रोल पंप, होम स्टे आणि बाजार उपलब्ध असल्याने स्पिती खोर्यातील भटकंती करणारे बरेचसे पर्यटक इथेच थांबतात. ताबो, किब्बर, लांग्झा, पीन व्हॅली, कि मॉनेस्ट्री, काझा, कुंजुम पास ही येथील महत्वाची पर्यटनस्थळं.

काझा
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६
जगातील सगळ्यात उंचावरील Petrol Pump
प्रचि ०७
(फोटो साभारः मायबोलीकर इंद्रधनुष्य)

प्रचि ०८

प्रचि ०९
काझाच्या हॉटेल स्पिती सराय मधुन काढलेला एक फोटो.
प्रचि १०

किब्बर, कौमिक लांग्झा - किब्बर हे पक्क्या रस्त्याने जोडलं गेलेलं जगातील सर्वात उंचीवरील गाव आहे. लांग्झा गावात एका टेकडीवर बुद्धांचा पुतळा उभारला आहे. पांढर्या शुभ्र हिमनगाच्या धौलाधार पर्वंतरांगामध्ये आणि निळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर शांतीदूत बुद्धाचा पुतळा विलोभनीय दिसतो. इथली घरं तिबेटी शैलीतली असल्याने ही सगळीच गावं एकसारखी वाटतात.

किब्बर गाव
प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५
लांग्झा
प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०
कौमिक गाव
प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८
(पुढील भागाट हिमालयातील एक सुंदर व्हॅली "पीन व्हॅली")

Group content visibility: 
Public - accessible to all site users

११४ प्राणी Lol

बरेय पण त्याच्यामुळे एक प्रतिसाद तर देता आला, अन्यथा रोज रोज कौतुकाचे शब्द कुठन आणायचे ..

खुप सुंदर ! तूम्हाला अल्टीट्यूड सिकनेस वगैरे नाही जाणवला का ? मला तो त्रास होईल असे वाटतेय ( कधी गेलोच तर ! )