"हिमभूल" - कि आणि ढंकर मॉनेस्ट्री

Submitted by जिप्सी on 1 March, 2015 - 08:19

१. "चांद्रभूल" — स्पिती व्हॅली

२. "हिमभूल" — किन्नौर (हिमाचल प्रदेश)

३. "हिमभूल" — छितकुल गाव

४. "हिमभूल" — किन्नौर कैलाश (कल्पा)

५. "हिमभूल" - World's Deadliest Road (कल्पा ते नाको प्रवास)

६. "हिमभूल" - हिमालयातील अजंठा "ताबो"

कि मॉनेस्ट्री (also spelled Key, Ki, Kye or Kee):
काझापासून किब्बरकडे जाताना 'कि मॉनेस्ट्री' लागते. मॉनेस्ट्रीपासून पुढे चालत थोड्या अंतरावर भगवान बुद्धाचे पितळेचे तीन मोठे पुतळे आहेत. कि मॉनेस्ट्रीला प्राचीन इतिहास आहे. ११व्या शतकात Ge-lug-pa यांनी मॉनेस्ट्रीचा पाया रचला. दरवर्षी ऑगस्टमधे हजारो भाविक येथील 'कलाचक्र' उत्सवाला हजेरी लावतात.

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७
ढंकर मॉनेस्ट्री (Dhankar):
ताबो-काझा हायवेपासून साधारण ७ किमी अंतरावर उजवीकडे सुमारे ३३७० मी. उंचीवर १००० वर्षं जुनी ढंकर मॉनेस्ट्री आहे. या मॉनेस्ट्रीपर्यंत गाडीनं जाता येतं. ढंकर मॉनेस्ट्रीमध्ये एक छोटेसं संग्रहालयही आहे. स्पिती खोर्‍यातील बहुतेक मॉनेस्ट्री या बंदच असल्यान आतुन पाहता आल्या नाहीत आणि बर्‍याचशा मॉनेस्ट्रीत आत फोटोग्राफीला बंदी होती. बर्‍याचशा मॉनेस्ट्रीत डागडुगीची कामे सुरू होती. ढंकर मॉनेस्ट्रीच्या परीसरातही डागडुगीचं काम सुरू होते.

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२
मातीच्या मिसाईल्स Happy
प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६
भूसा भरून ठेवलेला हिमालयीन बोकड
प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०
(पुढील भागातः काझा, कौमिक, किब्बर, लांग्झा)

Group content visibility: 
Public - accessible to all site users