खेल हा कसा ???

Submitted by पूनम२५ . on 25 February, 2015 - 05:59

प्रेमाच्या भावना..
मन वेद्दया अन् युग्पुरान्या ,
समजन्या पलिकद्दे असुनहि ,
उमजन्यचा प्रयत्न लागतोच कशाला ?????

मैत्रीच्या भावना ..
चिरतरुन अन् वेद्दावनार्या ,
विसरन्या पलिकद्दे असुनहि ,
विसरन्यचा प्रयत्न लाग्तोच कशाला ?????

जिवनाच्या भावना ..
जगवनर्या अन् शिकवनार्या ,
मरनापलिकद्दे असुनहि ,
मरन्याचा प्रयत्न लागतोच कशाला ?????

विश्वासाच्या भावना ..
हसवनार्या अन् रद्दवनार्या ,
नात्यान्च्या पलिकद्दे असुनहि ,
नातेच हवे असा हत्त लागतोच कशाल ????

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users