"हिमभूल" - World's Deadliest Road (कल्पा ते नाको प्रवास)

Submitted by जिप्सी on 24 February, 2015 - 21:48

१. "चांद्रभूल" — स्पिती व्हॅली

२. "हिमभूल" — किन्नौर (हिमाचल प्रदेश)

३. "हिमभूल" — छितकुल गाव

४. "हिमभूल" — किन्नौर कैलाश (कल्पा)

कल्पाहुन स्पिती खो-यात जाणारा हा सगळा प्रवास Discovery Channel ने गौरविलेला World Deadliest Road वरचा खडतर प्रवास होता. एका बाजुला रोंरावत जाणार्‍या ५०० ते १००० फुट खोल सतलज नदीचे पात्र तर दुसर्‍या बाजुला उंच डोंगर, त्यातच कधी एखादी दरड कोसळुन तुमच्यासमोर येईल याचा नेम नाही. अर्थात कोसळणार्‍या दरडीचा नेम चुकविण्यासाठी BRO (Border Road Organization) तत्पर असतातच (या रस्त्यावर दरड कोसळण्याचे प्रकार नित्याचेच असतात.. त्यामुळे BROवाले JCB घेऊन सदैव सेवेसी तत्पर असतात.). कल्पा ते नाको हा सारा प्रवासच एका वेगळ्या दुनियेतला वाटत होता. Happy

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३
मातीच्या टेकाडावरील एक घर
प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८
दरड कोसळताना
प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११
चीन मधे उगम पावणार्‍या सतलज आणि हिमालयातील स्पिती नदीचा संगम
प्रचि १२

प्रचि १३
Spot the Road
प्रचि १४
Spot the Bus
प्रचि १५
थोडं झूम करून
प्रचि १६

प्रचि १७
नाको गाव
प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०
नाको गावातील एक तलाव
प्रचि २१

प्रचि २२
मॉनेस्ट्री
प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!

टण्या, या सफरीत आमचंही चांद्रताल हुकलं. दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला. ड्रायव्हरला सांगितलेलं कि जिथपर्यंत गाडी जाईल तिथपर्यंत घेऊन जा. पन त्याने स्पष्ट नकार दिला (रस्ता अतिशय छोटा असल्याने).

काल्पा नंतर अंदाजे अर्धा तासाच्या अंतरावर 'रारंग' गावाच्या आसपास एक चेक पोस्ट आहे. तिथुन LAC (Line of Actual Control) सुरु होते. त्या चौकीवर Inner Line permit ची नोंद करुन आम्ही 'नाको' कडे निघालो>>>>अगदी अगदी इंद्रा. अक्पा येथे चेकपोस्ट आहे. हा त्याचा फोटो:

अप्रतिम फोटो..

Border Road Organization, सतलज आणि हे फोटो असं एकत्र पाहिलं की मला रारंगढांग आठवतो! >> +१

Pages