इंडिया पासेस चायना - टू बिकम फास्टेट ग्रोईंग इकॉनॉमी

Submitted by केदार on 13 February, 2015 - 01:59

China Vs India.jpg

नोट तिसर्‍या आणि चौथ्या तिमाही मधील ग्रोथ.

पूर्ण आर्टिकल कालच्या WSJ मध्ये मिळेल

प्लिज नोट - आपण चायनाच्या इकॉनॉमीला सरपास केले नाही, तर ग्रोथ रेटला. अर्थव्यवस्थेच्या माझ्या मागच्या लेखात (निवडणूकीपूर्वीच्या) मी अर्थव्यवस्थेस वाईट दिवस आले आहेत असे लिहिले होते. त्या लेखातच वल्ड बँक आणि इतरही डेटा लिहिला होता. वल्ड बँक आणि गोल्डमन ह्यांनी पुढची दोन वर्षे भारत फार काही पुढे येऊ शकणार नाही,असे नोंदवले होते. पण गेल्या दोन तिमाहीत हे चित्र हळू हळू पण नक्कीच चांगल्या दिशेने बदलत आहे. अर्थात ह्यात मी शेअरबाजार वगैरे आणत नाहीये. त्या लिंकवर हे सर्व जास्त व्यवस्थित वाचायला मिळेल.

गो इंडिया !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

I honestly don't think he is neutral at all. Otherwise he wouldn't have responded the way he did, to Mayekar's posts.
And as ViKu says, the sensational title indicates what? Happy

हा ग्राफ पाहिल्यानंतर २०१४ च्या पहिल्या तिमाही पुर्वीचा ग्रोथ रेट आणि सध्याचा रेट यात खुपच वाढ आहे. काही मायबोलीकरांच्या मते हा बदल जरी वाढीव असला तरी गुणात्मक नाही. याच कारण देताना काही मायबोलीकरांनी अ‍ॅटोमोबाईल क्षेत्रात अद्याप मंदीच वातावरण असल्याच नमुद केल आहे ते योग्य ही असेल.

ग्रोथ नेमकी कोणत्या सेक्टर मधे आहे याच जर कोणी अ‍ॅनेलिसीस देऊ शकल खास, करुन ग्रोथ रेट मागील तीन तिमाही साठी तर वरील ग्राफ असा का आहे याचही उत्तर मिळेल.

मी मुद्दाम सी आय आय चा पन्नास पानी रिपोर्ट पहातोय ज्यात वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ग्रोथ दिसत आहे.

https://www.mycii.in/KmResourceApplication/11440.Economy%20Matters%20Jan...

हा हा.

Kaushik Basu
@kaushikcbasu
In the Economist magazine’s weekly chart of 43 major economies in the world, for a long time, India was among the top 3 fastest growing economies. It has now been demoted to 23rd rank for 2020. This is a sad reflection of policy floundering for a country with robust fundamentals.
6:42 PM · Jul 2, 2020·Twitter for iPhone

<< GDP in USD ( Billions )
China - 10355
India - 2048
http://knoema.com/nwnfkne/world-gdp-ranking-2014-data-and-charts
Population -
China - 1,393,783,836
India - 1,267,401,849
http://www.worldometers.info/world-population/population-by-country/
आपल्यापेक्षा ५ पट मोठ्ठा आहे हो चायना चा GDP . आणि लोकसंख्या मात्र जवळ जवळ तितकीच !! >>

------ अभि यांनी २०१५ मधे दिलेले आकडे आहेत...

२०२४ मधे काय परिस्थिती आहे ?
GDP in USD ( Billions )
China - २०२५६ (१९५ % वाढ)
India - ३४६९ (१६९ % वाढ)

लोकसंख्या - भारताने चीनला मागे टाकले आहे असे म्हणतात...

Submitted by उदय on 22 April, 2024 - 12:46 >>> कुठे नको त्या आघाडीवर एकटेच दांडपट्टा चालवतायं तुम्ही? सत्तेच्या दहा वर्षांनंतर भाजपाच्या आणि एनडीएच्या शिखर नेतृत्वाने ही आघाडी सोडून दिलीयं आणि धार्मिक विद्वेषाच्या प्रचाराच्या बालेकिल्ल्यावर धुमश्चक्री उडवलीयं....या धाग्याला आणि एकूणच विषयालाही कुलूप मारायला आता काहीच हरकत नाही. Biggrin

आणखी एक महत्त्वाचा निकष पाहता का?
दरडोई उत्पन्न..... According to the Indian Express, China's per capita income was $2,694 in 2022, while India's was $2,379. The IMF expects India's per capita income to rise to $2,601 in 2023..... याचा अर्थ उत्पादकता , मॅन, मशीन, मटेरियल व पैसा ही चीनची खूप आहे प्रत्येक डॉलर ..... त्याच्या कितीतरी पट परतावा देतो चीन मध्ये

<< According to the Indian Express, China's per capita income was $2,694 in 2022, while India's was $2,379. >>

---- रेव्यु , २०२२ मधे चीनचा GDP per capita $ १२, ६९४ आहे. टायपो असेल.

<< Submitted by उदय on 22 April, 2024 - 12:46 >>> कुठे नको त्या आघाडीवर एकटेच दांडपट्टा चालवतायं तुम्ही? सत्तेच्या दहा वर्षांनंतर भाजपाच्या आणि एनडीएच्या शिखर नेतृत्वाने ही आघाडी सोडून दिलीयं आणि धार्मिक विद्वेषाच्या प्रचाराच्या बालेकिल्ल्यावर धुमश्चक्री उडवलीयं....या धाग्याला आणि एकूणच विषयालाही कुलूप मारायला आता काहीच हरकत नाही. >>
------ धार्मिक द्वेष बद्दल सहमत...
टोकाचा धार्मिक उन्माद विनाशाला आमंत्रण देणारा आहे. Sad

आर्थिक विषय सर्वात महत्वाचा आहे असे वाटते. शेती, शिक्षण, आरोग्य, विज्ञान, संरक्षण, दळणवळण, उद्योग / व्यावसाय या सर्व गरजा पुरविण्यासाठी पैसा हवाच. त्यावर चर्चाच होणार नसेल तर आपण वेगाने मागे जात आहोत.

Pages