आयुष्य

Submitted by राजुकार्लेकर on 10 February, 2015 - 07:48

आयुष्यात कधी कधी माणसाने कस वागव हे कळत नाही.. खुपदा आपण आपल्याच विश्वात रममाण असतो आणि आपले problem, आपली space या सारखे point कुरवाळत बसतो ..सहज आठवल विमानात जेव्हा आपण बसतो ना?तेव्हा आपल्या विश्वाला खूप मोठ मानणारी माणस अगदी किड्या मुंगीसारखी दिसतात तेव्हा आपली नेमकी लायकी कळते आणि मनाशी हसू येत ...बघ संपूर्णा विश्वामधे आपले स्थान काय आहे ?तरीही आपण आपला मी पणा सोडायला तयार होत नाही ...सगळ कळतय पण वळत मात्र काही नाही...का होत अस?हे पशुबाबत होत का? कदाचित देवाने आपल्याला विचार आणि बुद्धी नावाची चीझ दिलीये ...त्याचा गर्व आहे आपल्याला, ज्याने दिलीये त्याचाच वापर करून देणार्याच्या अस्तित्वावर आपण प्रश्नचिन्हा निर्माण करतो ?????खरच देव हसत असेल ना आपल्या या मूर्खपणावर? दोन दगडा घासून आपण ठिणगी पडून आगीचा शोध लावला नि आपल प्रगतीच्या शिखरावर पोहचत आहोत ...अहो पण अग अगोदेरच होती ना?आपल्याला फक्त कळल हो की दोन दगड घासले की तीच अस्तिव कळत आपल्याला....असो असे खूप आहे काही ...आज काल आपण बघितल तर आपण शिक्षण घेतोय अगदी वेगवेगळ्या क्षेत्रात आपली पावल उमटावतोय..कोणी doctor कोणी engineer कोणी managment एत्यादी ..त्यातून आपण स्वताहाला खूप सुशिक्षित आणि आयुष्यामान उंचावण्यासाठी प्रयत्न करतोय...पण खरच केवळ शिक्षणाने माणूस सुशुक्षित बनतो का हो?मग विचार केला तर बहिणाबाई कुठे शिकल्या?तुकाराम महाराज कुठे शिकले?अगदी तुकोबांच्या अभंगावर PHD केलेल महाभाग आपण काय शिकलो हे सांगण्या पेक्षा किती शिकलो हे सांगताना दिसतात ...तेव्हा आपल्याला कळत की सगळ्यात महत्वाच आहे ते विचार ....चांगला विचार करण हे important आहे..आणि एतेच आपल्यात आणि इतर प्राण्यातला मुलभूत फरक आहे ..प्राण्याना प्रकृती आहे ...संस्कृती नाहीये....
प्रकृती,विकृती नि संस्कृती हे गुण फक्त आणि फक्त मानवाकडेच देवाने दिलेत..यालाच गीतेमधे मधुसुदनने सातवा ,राज आणि तम असे म्हटलय
त्यात सत्व गुण हा श्रेस्त गुण मनलाय करण यात चांगल काय आणि वाईट काय हे कळत ....माणसाच मन सात्विक असेल तर तो सावध राहून सारासार विचार करू शकतो ..आणि सावधपणा नि सारासार विचार म्हणजेच धर्म होय ...तेव्हा धार्मिक होणे आस्तिक होणे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून कायम सावध रहाणे हेच होय ..मग सावध कस रहायच?त्यासाठी खूप खूप वेग वेगळे मार्ग संतानि दिलेले आहे त्यातला कोणताही निवडा...बर मग संतानि ही सगळी उठाठेव का केली बर?त्यांचा काय वेळ जात नवता?पण जे मला समजल ते मी दुसर्याला सांगून दुसर्याच भल होईल याचा विचार त्यानी केला आणि म्हणून ते संत झाले ...अगदी देवनपेक्षाही त्यांची महत्वा खूप मोठे आहे ..करण देव कसा मिळवायचा याचा मार्ग त्यानी दाखवला ....आणि देवाशी त्यांच्यापुढे नतमस्तक झाला आणि त्याने संताना देवत्व दिले .
शेवटी काय हे सगळ सांगायचा खटाटोप एवढ्याच साठी की कायम स्वताच्या विश्वात मश्गुल राहू नका ..जरा जगाकडे बघा ते टिकल तर आपल जगण आहे ....बघा पुर्वी मुलगा लांब जायचा असला की आई त्याच्या पत्राची वाट बघायची , मग तारेची वाट बघू लागली , मग त्याच्या ट्रंक कॉल ची , अगदी आता ३G वापरून वीडियो कॉलची ..म्हणजे भौतिक परिस्थिती बदलली पण आईची माया , काळजी बदलीला का हो?अजिबात नाही याला म्हणतात मुलभूत विचार ....ते बदलता कामा नयेत ..म्हणून माणसाने त्याचे बेसिक्स शाबूत ठेवावेत आणि आजकालचे प्रॉब्लेम बघितले तर हेच कळून येईल की its because of lack of basics...
मग वाढत जाणारे divorce केसेस असोत, चोरी दारोडखोरी असो किंवा न मिळणारी so called space असो...शेवटी एकच सांगतो ज्या भौतिक सुखासाठी आपल्या थोर संशोधकानी आपल आयुष्य वेचल जेणेकरून बाकीचे सुखी रहातील जग सुखी होईल , त्याच संशोधनाचा योग्य वापर करून त्यांच्या हेतूला सार्थ प्रणाम करूया ..नायतर स्वर्गात कदाचित त्यानाही वाईट वाटेल ...so inshort काय तर दुसर्याचाही विचार करा..त्यानाही हसवा ...आणि स्वहही खूप खूप हसा ..सगळी संकट पळून जातील
Raju Karlekar,Pune

Group content visibility: 
Public - accessible to all site users