रेहान - लेखिका नंदिनी देसाई

Submitted by हर्ट on 4 February, 2015 - 04:14

माबोवर कुणी नंदिनीचे रेहान वाचले आहे का? मला विकत घेऊन वाचायचे आहे पण इथे आपल्या लेखिकेच्या साहित्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

!

मी वाचलय . प्रकाशनपूर्व आणि प्रकाशनोत्तर ! एवढच सांगेन दोन्हीही वेळेला खिळवुन ठेवल होत . वाचनिय नक्कीच आहे

मी advance book केलं होत रेहान... आणि आल्यानंतर ४-५ दिवसात वाचुन काढलं.... पण अजुनही वाचल्यानंतर काहि दिवस झाले तरी मनात कुठेतरी प्रिया,रेहान्,समुद्र,सरबानी,हमीदचाचा,फैजल घोळतायत...हे कथानक read and forget नाहिये नक्किच... प्रत्येक character equal ताकतीचे वाटले(रेहान आणि प्रिया एवढेच नाही)..आणि अभ्यासपुर्वक लिखाण म्हणावे लागेल कारण Marine life चे संर्दभ बरेच पटले ..आणि काही काही परिच्छेद (thought process मध्ये आलेले) मार्कर ने अधोरेखित करण्यासारखे कधिही वाचा खुप काही सांगुन जातात...आपल्या संग्रही नक्कीच हवे असे पुस्तक ..