पेपर क्विलिंगचे डिझाइन असलेली घड्याळे

Submitted by वेल on 28 January, 2015 - 05:17

क्विलिंगची घड्याळे

१.
PicsArt_1437704561563.jpg

२.
PicsArt_1437704714827.jpg

३.
PicsArt_1437828810023.jpg

४.
13240579_10154981451563298_7716804638795715665_n.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सुद्धा बनवलीय क्विलींग ची ज्वेलरी .. पण अर्धवट काम केलयं.. पूर्ण केलं कि टाकेल नक्की..
वेल तुमचं सर्वच काम अतिशय सुंदर आहे. Happy

वेल ब्लॅक हनी कोंब अप्रतिम झालेत! त्याला गोल्ड बॉर्डर किंवा हाफ ब्लॅक अँड हाफ गोल्ड हनी कोम्ब डिझाईन करशील तर आणखी छान वाटेल. हेच डिझाईन तू रिंग मध्येही ट्राय करू शकतेस. (http://wanelo.com/p/16575185/paper-quilled-earrings-large-round-filigree...)

या साईटवर तुला अप्रतिम डिझाईन्स मिळतील : http://wanelo.com/shop/paper-quilling-earrings-etsy
मला मोरपिसाचं सिंपल डिझाईन आणि हे http://wanelo.com/p/20285137/paper-jewelry-bright-paper-earrings-red-ora... खूप आवडलं.

dreamgirl तुम्ही दिलेली लिंक मस्तच आहे.. खुप कै करण्यासारख आहे त्यात बघून Happy काश मला क्रोशाचं काम येत असतं Sad

dreamgirl तुम्ही दिलेली लिंक मस्तच आहे.. खुप कै करण्यासारख आहे त्यात बघून Happy काश मला क्रोशाचं काम येत असतं Sad

Pages