"हिमभूल" — छितकुल गाव

Submitted by जिप्सी on 26 January, 2015 - 09:11

१. "चांद्रभूल" — स्पिती व्हॅली

२. "हिमभूल" — किन्नौर (हिमाचल प्रदेश)

हिमाचल प्रदेशमधील इंडो-चायना सीमेवरील व बस्पा नदीच्या तीरावर वसलेले नितांत सुंदर गाव. सांगला पासुन साधारण २८-३० किमी अंतरावर असलेले आणि भारत चीन सीमेवरील भारतातले शेवटचे गाव.
छितकुल गावाविषयी विकीवर अधिक माहिती इथे वाचा:
http://en.wikipedia.org/wiki/Chitkul

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८
छितकुल गावातील एक मंदिर
प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८
छितकुल गावातील शाळा
प्रचि १९

प्रचि २०

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुन्हा एकदा डोळ्यांचे पारणे फेडण्यात आले आहे.
निसर्ग तर निसर्ग, शेवटाचा चिल्यापिल्यांचा फोटोही मस्तच!

जिप्सि, सुरेख...........................ख.................ख.....................!

पुन्हा एकदा डोळ्यांचे पारणे फेडण्यात आले आहे.
निसर्ग तर निसर्ग, शेवटाचा चिल्यापिल्यांचा फोटोही मस्तच! ...>>>ऋन्मेऽऽष ला अनुमोदन ......
तुमची प्रत्येक चित्र मालिका दृष्टीत ताजे टवटवीत रंगांचे आभा ळ ओतणारी असते नंतर सावकाश प्रतिसाद लिहीन म्हणताना राहून जाते .मायबोलीवर पहिल्यांदा डोकावले तेव्हा तुमची प्रकाश चित्रे पाहत इथे रेन्गाळलेले , हे मात्र नक्की आठवतेय .

Pages