ब्राझिल मध्ये को णी आहे का?

Submitted by pradnya sathe on 8 January, 2015 - 08:39

ब्राझिल मध्ये सध्या कोणी आहे का? मला तिथे १२ महिने जायचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोमो एस्ता सिन्योरिटा.

मी होतो. ५ वर्षांपूर्वी. साओ पावलो मधे. तेंव्हा तरी ३ मराठी कुटुंब होती माझ्या महितीची अख्या ब्राझिल मधे.
ती सगळी आता परत आली आहेत. एकंदरीतच भारतीय फार कमी.

आपण कोठे असता. काही माहिती पाहिजे असल्यास सम्पर्कातून ई मेल पाठवा.
ऑब्रिगाडो.