दिनेश. | 30 December, 2014 - 12:14 नवीन
नवीन वर्षाचे मायबोलीकरांचे संकल्प.. ( आयड्यांची नावे विनंतीवरून गुप्त ठेवण्यात आली आहेत.. )
१) आता बास झालं,अजून किती मुस्काटं फोडायची ती.... आता या वर्षी थोबाडीतच द्यावी हे बरं
२) आता बास झालं, या डू आयड्यांची पोल खोलणं.... या वर्षी कुण्णाकुण्णाला दादा म्हणणार नाही.
३) आता बास झालं, फळांची, प्राण्यांची वगैरे नाव वपरून झाली.. आता कानडी नावे घ्यावीत.
४) आता बास झालं, सरळ बोलून ऐकत नाहीत, तिरसट बोलूनही ऐकत नाहीत... तर फक्त तिरसटच बोलीन.
५) आता बासं झालं, प्रेमप्रकर्ण तरी किती लिहायची... पण अजून काय सूचत नाही तोवर २५ ते ३२ सिरीज लिहू.
६) आता बास झालं, प्रत्येकवेळी नव्या डिशेस कुठून आणायच्या ? स्टीलच्या घ्याव्यात झालं
७) आता बास झालं, तसेही नमो सुधारणार नाहीत, यावर्षी जरा शब्दांची धार वाढवावी हे बरं
८) आता बास झालं, खाशाबा पैलवानांची जन्मतारीख मिळवायलाच हवी
९) आता बास झालं, गफ्रेचं नुसतं नाव घेतलं तर गप रे म्हणतात.. बॉफ्रे शोधावा हे बरं ( फार तर बाप रे म्हणतील )
दिनेशदांनी सुरवात केली आहे, तरी आपण सर्वांनी यात भर घालावी.
अरे वा!! मी पहिली
अरे वा!! मी पहिली .धाग्याबद्दल धन्यवाद.
आता मला सगळे बदडून काढणार
आता मला सगळे बदडून काढणार
दिनेशदा, धागा उडवू का?
दिनेशदा, धागा उडवू का?
१०. आता बस झाले... वि पु
१०. आता बस झाले... वि पु करण्या आधी एकदा खात्री करून घेणार .
राहू द्या धागा, मस्तय. .
राहू द्या धागा, मस्तय. . फिशपाँड नाही का खेळलो आपण सारे कॉलेजात.. तसेच हे..
बाकी १-२ समजले नाही..
ओक्के.
ओक्के.
बाकी १-२ समजले
बाकी १-२ समजले नाही..>>
क्रमांक एकः या आयडीला - अर्थातच मस्करीत - मित्रमंडळींत "मुस्काड फोडू का?" असे विचारण्याची सवय आहे.
क्रमांक दोन: हा आयडी सगळ्यांना "दादा" म्हणत सुटतो.
च्रप्स
च्रप्स
अहो १-२ म्हणजे, इथल्या नंबरा
अहो १-२ म्हणजे, इथल्या नंबरा नुसार नाही.. असो, समजतील स्वताहूनच, तीच तर मजा
बाकी १-२ समजले नाही..>>
बाकी १-२ समजले नाही..>> म्हणजे बाकीचे समजले तर.... मलाही सांगा. (विपुतुन सांगितले तरी चालेल. विपु उडवण्यात येईल लगेच)
आता बास झालं, तसेही नमो
आता बास झालं, तसेही नमो सुधारणार नाहीत, यावर्षी जरा शब्दांची धार वाढवावी हे बरं

यात जर्रासा बदल- यावर्षी सरळ भाजपाची मेंबरशीप घ्यावी आणि नमोनमः करावे.
यावर्षी तर मी पीके क्लेम करत असलेला रिमोट त्याची प्रॉपर्टी नसून खरोखरच तपस्वीजींना मिळालेला शिवजीच्या डामरूचा मणका आहे असे शपथेवर लिहून देत आहे.
अरे भर घाला की. गेसिंग गेम
अरे भर घाला की. गेसिंग गेम नंतर खेळता येईल.
माबोचे व्यसन जरा कमी करावे
माबोचे व्यसन जरा कमी करावे नविन वर्षी

जमेल की नाही माहित नाही.
माबोचे व्यसन जरा कमी करावे
माबोचे व्यसन जरा कमी करावे नविन वर्षी +१
११. त्रागा करणे सोडून पाककृती
११. त्रागा करणे सोडून पाककृती लिहाव्यात या वर्षी (जमेल की नाही माहीत नाही).
स्पार्ट्या
स्पार्ट्या
१२. आता बास झालं, यावर्षी
१२. आता बास झालं, यावर्षी एकही ड्यु-आय घेणार नाही (जमेल की नाही माहीत नाही).
जमायची खात्री नसल्यास सगळ्या
जमायची खात्री नसल्यास सगळ्या नमोमित्राना खाऊ घालून परीक्षा घेऊन पहावी असाही संकल्प सोडावा काय?
१३. आता बास झालं, त्रागा करणे
१३. आता बास झालं, त्रागा करणे सोडून पेशंट्स कडे लक्ष द्यावं या वर्षी (जमेल की नाही माहीत नाही).
इंग्लिश साहेबांची हुजरेगिरी
इंग्लिश साहेबांची हुजरेगिरी कमी करावी तिकडचा राग इकडे काढू नये पोकळ बांबूचे फटके मिळतील
(No subject)
भेकडपणा कमी करावा खोटे
भेकडपणा कमी करावा खोटे स्क्रीनशाँट काढून फिरवत बसू नये आफिस मधले फुकटचे नेट कामासाठीच वापरावे भेकडपणासाठी नाही (जमेल की नाही माहीत नाही सवय जात नाही)
कॄपया इतरांनीही भर घालावी.
कॄपया इतरांनीही भर घालावी. आणि हा बाफ संकल्प लिहीण्यासाठीच वापरावा. कृपया. धन्यवाद. कृपया.
माफीवीर
माफीवीर
१५.आता बास झालं ,त्या बोरींग
१५.आता बास झालं ,त्या बोरींग पॉलीटीक्स मधे जास्त रस घेउन कचाकचा भांडावं या वर्षी तरी.(जमेल की नाही ते माहीत नाही)
स्वत: लिहील्यावर दुसर्यांचे
स्वत: लिहील्यावर दुसर्यांचे पण सहन करावे शेपूट घालून पलायन करू नये (जमेल की नाही सांगता येत नाही)
आता सुरु झालं, पदार्पणातच
आता सुरु झालं, पदार्पणातच हजारी गाठली आता ध्येय पंचहजारी धाग्याचेच
दिनेशदा, विनोदी संकल्प आले
दिनेशदा, विनोदी संकल्प आले तरच मजा आहे. वर जे तमाशे सुरू झाले आहेत ते पाहून झक् मारली आणि धागा काढला असं वाटायला लागेल बहुतेक.
तेच त्यांचे संकल्प आहेत
तेच त्यांचे संकल्प आहेत म्हणायचं
यांनी शेरे मारलेले चालते
यांनी शेरे मारलेले चालते आम्ही मारले की मिर्ची झोंबते
नविन तमाशा जो सुरु केला त्याचे उत्तर
परत केले की असच होणार
नविन वर्षचा संकल्प
Pages