Submitted by विक्रमादित्य पणशीकर on 28 December, 2014 - 09:48
मंत्र - देशरक्षणासाठी खालील मारुती स्तोत्र म्हणावे.
श्रीगणेशाय नमः।
कोपला रुद्र जे काळी , ते काळा पाहावेचिना।
बोलणे चालणे कैचे , ब्रह्मकल्पांन्त मांडला॥१॥
ब्रह्मांडाहुनी जो मोठा , स्छुळ उंच भयानकु।
पुछ्य ते मुर्डले माथा , पावले सुन्यमंडळा॥२॥
त्याहुनी उंच वज्रांचा , स्छुळ उंच भयानकु।
त्यापुढे दुसरा कैचा , आद्भुत तुळणा नसे॥३॥
मार्तंडमंडळा ऐसे , दोनी पिंगाक्ष ताविले।
कर्करा घडिल्या दाढा , उभे रोमांच उठीले॥४॥
आद्भुत गर्जना केली , मेघचि चेवले भुमी।
फुटले गिरीचे गाभे , तुटले सींधु आटले॥५॥
आद्बुत वेश आवेशे , कोपला रण कर्कशु।
धर्म स्थापनेसाठी , दास तो उठीला बळे॥६॥
स्तोत्र रचना - समर्थ रामदासस्वामी
या स्तोत्राची mp3 फाईल विनामूल्य पाठवण्यात येईल. vnp999@gmail.com
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उत्तम....
उत्तम....
देशरक्षणासाठी भारतिय सिमेवर
देशरक्षणासाठी भारतिय सिमेवर तैनात सर्व सैनिकांना या स्तोत्राची mp3 फाईल द्यायला हवी.
धन्यवाद पणशीकर सर
धन्यवाद पणशीकर सर
धन्यवाद सर! उत्तम प्रार्थना
धन्यवाद सर! उत्तम प्रार्थना किंवा हनुमत स्तुती
हल्लीचा काळ लक्षात घेता मारुती उपासना म्हणजे बलोपासना असा अर्थ घेतला तर अध्यात्मिक अन शारीरिक उन्नती नक्कीच साध्य होईल.
पणशीकर साहेब . इथे स्तोत्र
पणशीकर साहेब . इथे स्तोत्र संकलनाचा वेगळा धागा आहे. तिथे द्या.