गोल स्कार्फ

Submitted by आरती on 23 December, 2014 - 10:02

दोन सुया वपरुन विणलेला गोल स्कार्फ. [Cowl / Infinity Scarf / Neck Warmer]

जाड लोकर आणि १० नंबरच्या सुया वापरल्याने अगदी झटपट आणि एकदम उबदार पण झाला.

एक उलट, एक सुलट असे टाके घालत ७० सुया विणल्या आहेत [पहिली आणि शेवटची सोडुन ७०]. मग दोन्ही बाजु शिउन टाकल्या. झाला स्कार्फ तयार.

scarf neck warmer.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. Happy

धन्यवाद सगळ्यांना Happy

वरती थोडक्यात वीण दिली आहे. विशेष काहीच नाहीये त्यात. अगदीच बेसीक आहे.

झटॅक! Happy

Pages